Ratan Tata Death Reason : रतन टाटा यांच्या निधनाला 'हा' आजार जबाबदार, अचानक सुरु झाला त्रास
रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनचे कारण समोर आले आहे.
Oct 10, 2024, 12:20 PM IST'तुम्ही मंत्र्याला 15 कोटींची लाच द्या,' उद्योजकाने दिला होता सल्ला; रतन टाटांनी दिलेलं उत्तर वाचून छाती अभिमानाने फुलेल
प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.
Oct 10, 2024, 12:02 PM IST
रतन टाटा म्हणजे Inspiration! त्यांचे हे Quotes तुम्हाला आयुष्यभर देतील प्रेरणा
जागतिक ख्यातीचे उद्योजक रतन टाटा यांनी कायमच त्यांच्या वागण्याबोलण्यातून इतरांना प्रेरणा दिली.
Oct 10, 2024, 11:45 AM ISTजेव्हा 'Congratulations Chhotu' म्हणणाऱ्या तरुणीला रतन टाटांनी दिलेलं उत्तर; जगभर गाजला 'तो' Reply
Ratan Tata Called Chhotu He Replied: रतन टाटांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर एका तरुणीने त्यांना 'छोटू' म्हणत एक कमेंट केली होती. या कमेंटवर चक्क रतन टाटांनी रिप्लाय दिला आणि नंतर हा रिप्लाय जगभरत चर्चिला गेला. नक्की रतन टाटा काय म्हणालेले जाणून घ्या...
Oct 10, 2024, 11:28 AM ISTस्कूटरवर अंग चोरून बसणाऱ्या कुटुंबांना पाहून सुचलेली नॅनोची कल्पना; संपूर्ण कहाणी वाचून म्हणाल 'वाह सर....!'
Ratan Tata Shared Story behind cration of TATA NANO : कोण करतं मध्यमवर्गाचा इतका विचार...? हरवत चाललेल्या माणुसकीमध्ये सामान्यांसाठी कार तयार करणाऱ्या रतन टाटा यांच्या असंख्य गोष्टींपैकी एक...
Oct 10, 2024, 10:55 AM IST
जगानं आपल्याला कसं स्मरणात ठेवावं? खुद्द रतन टाटांनीच सांगितलेली मनातली इच्छा...
प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. सामान्यांना आपलेसे वाटणारे रतन टाटा त्यांच्या निधनानंतर कसे स्मरणात राहावेत याबाबत स्वतः रतन टाटा यांनी सांगून ठेवलंय.
Oct 10, 2024, 10:16 AM ISTशिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा...'
Ratan Tata Death Raj Thackeray Tribute: "रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं."
Oct 10, 2024, 10:01 AM ISTखरेखुरे 'हिरो'! भारताचे 'रत्न' हरपले; रतन टाटा असे बनले जेआरडींचे उत्तराधिकारी, कधीच न पाहिलेले PHOTO
संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्थान असलेले प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
Oct 10, 2024, 09:53 AM IST'माझ्या दिपस्तंभाला, अखेरचा...'; रतन टाटांना सावलीप्रमाणं साथ दिलेल्या 'त्या' तरुणाची डोळे पाणावणारी पोस्ट
Ratan Tata Demise : उद्योगभूषण रतन टाटा यांच्या निधनाचं वृत्त सर्वांच्याच काळजाचं पाणी करून गेलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून साऱ्यांनीय या असामान्य व्यक्तीमत्त्वं
Oct 10, 2024, 09:44 AM IST
Tata Death: मध्यरात्री रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी; भावूक होत म्हणाले, 'रतन तू कायम माझ्या..'
Mukesh Ambani Emotional On Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधानचं वृत्त समोर आल्यानंतर मध्यरात्री मुकेश अंबानी ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये पोहचल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.
Oct 10, 2024, 08:53 AM ISTशासकीय दुखवटा म्हणजे नेमकं काय? तो कधी जाहीर केला जातो
शासकीय दुखवटा म्हणजे नेमकं काय? तो कधी जाहीर केला जातो
Oct 10, 2024, 08:37 AM ISTRatan Tata Death: 'आपण एवढच करु शकतो की...', महिंद्रांची हेलावणारी पोस्ट; पिचाई म्हणाले, 'भारताला...'
Ratan Tata Death Anand Mahindra Sundar Pichai Tribute: रतन टाटा यांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांनी भावूक शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुंदर पिचाई यांनी शेवटच्या भेटीची आठवणी जागवल्यात.
Oct 10, 2024, 07:46 AM ISTRatan Tata Dies: साधेपणा अन् समाजभान... आजीची ती शिकवण ज्यामुळं रतन टाटा यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं
Ratan Tata Dies: रतन टाटा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. रतन टाटा आणि त्यांच्या भावाची देखभाल त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी केली.
Oct 10, 2024, 07:44 AM ISTRatan Tata Death: सर्वसामान्यांनाही घेता येणार रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
Ratan Tata Last Rites Darshan: ब्रीच कॅण्डी येथे रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
Oct 10, 2024, 06:49 AM ISTRatan Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं निधन
Ratan Tata Passed Away : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालंय.
Oct 10, 2024, 12:06 AM IST