बिन्ते दिलचा मेकिंग : संजय लीला भन्साली म्हणाले, रणवीर तू काय केलंस ?

Updated: Mar 18, 2018, 01:37 PM IST
बिन्ते दिलचा मेकिंग : संजय लीला भन्साली म्हणाले, रणवीर तू काय केलंस ? title=

मुंबई : पद्मावत सिनेमाने ३०० कोटींहून जास्त कमाई केली. हा एक ऐतिहासिक सिनेमा असल्याचे रणबीरने सांगितले. यामध्ये रणवीरने अल्लाउद्दीन खिलजीची भुमिका केलीए. अभिनेत्री दीपिका आणि शाहिद कपूरही दिसले.

बिन्ते दिलचा मेकिंग 

रणवीरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय. 'बिन्ते दिल' गाण्याच्या मेकिंगचा हा व्हिडिओ आहे.

रणवीरचं कौतूक 

या व्हिडिओमध्ये रणवीर सिंह, संजय लीला भन्साली आणि संपूर्ण टीम मन लावून हे गाणं बनवतायत.

या गाण्याचं शूटींग संपताना संजय लीला भन्साली रणवीरच कौतूक करताना दिसतायत. रणवीरला उद्देशून म्हणतात..रणवीर, तु काय करतोय रे...