२०० कोटीच्या क्लबमध्ये पद्मावतच्या समावेशानंतर रणवीरने केला नवा रेकॉर्ड...
Feb 07, 2018, 22:16 PM IST
1/6
पद्मावतमध्ये पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिकेत दिसलेल्या रणवीर सिंगने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.
2/6
पद्मावत चित्रपटाचा २०० कोटींचा क्लबमध्ये सहभाग झाला. त्यामुळे २०० कोटींचा क्लबमध्ये सहभागी होणाऱ्या अभिनेत्यांपैकी रणवीर सिंग सर्वात लहान असलेल्या अभिनेता ठरला. रणवीर ३२ वर्षांचा आहे.
TRENDING NOW
photos
3/6
पद्मावतसाठी रणवीरने खूप मेहनत घेतली असून त्याचे झलक त्याच्या अभिनयातून दिसते.
4/6
या चित्रपटात दीपिका पदूकोण राणी पद्मावती आणि शाहीद कपूर महाराजा रतन सिंगच्या भूमिकेत आहेत. २०० कोटींचा गल्ला करणारी शाहीदचा हा पहिला चित्रपट आहे.
5/6
वादग्रस्त ठरलेला हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली.
6/6
सध्या रणवीरने त्याचा आगामी चित्रपटावर लक्ष केंद्रीत केले आहे. आलिया भट्टसोबतच्या गली ब्वॉय चित्रपटाच्या शूटींगमध्ये तो व्यस्त आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.