शेतकरी प्रश्नावर शिवसेना आक्रमक, संसदेत गोंधळानंतर खासदारांचा सभात्याग
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेने आपला आक्रमकपणा दाखवून दिला आहे.
Nov 18, 2019, 12:27 PM IST'युपीए सरकारच्या धोरण लकव्यामुळे एनपीए वाढला'
रघुराम राजन यांचा मनमोहन सिंग सरकारवर निशाणा
Sep 11, 2018, 03:51 PM ISTमुंबई | राष्ट्रवादी युपीएतच, शिवसेनेचं एनडीएतील महत्त्व मंत्रिमंडळ विस्तारात कळलं: जयंत पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 09:27 AM ISTराष्ट्रपतीपदाची निवडणूक : नवी दिल्लीत विविध बैठकांचं सत्र
राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचा सिलसिला पाहायला मिळणार आहे. नवी दिल्लीत विविध बैठकांचं सत्र पाहायला मिळेल.
Jul 16, 2017, 09:35 AM ISTनवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीसाठी युपीएकडून मीरा कुमार उमेदवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2017, 07:22 PM ISTराष्ट्रपती निवडणुकीसाठी अशी आहे मतांची आकडेवारी
राष्ट्रपती निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे.
Jun 7, 2017, 06:54 PM IST'अफजलच्या फाशीचा निर्णय चुकला'
संसदेवर हल्ला केलेला दहशतवादी अफजल गुरुला युपीए सरकारच्या काळात फाशी देण्यात आली, पण अफजलच्या बाबतीत घेण्यात आलेला निर्णय योग्य नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी केलं आहे.
Feb 25, 2016, 01:56 PM ISTराहुल गांधींनी घेतली पंतप्रधानांची भेट
दोषी लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणाऱ्या अध्यादेशावर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू आहे. दोषी गुन्हेगार आमदार-खासदारांना अभय देणारा सरकारचा वटहुकूम आणि त्यावर राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य या संदर्भात थोड्याच वेळात राहुल गांधी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत.
Oct 2, 2013, 10:32 AM ISTपंतप्रधान राहुल गांधींच्या वक्तव्यावर नाराज!
अमेरिकेच्या दौ-यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राजीनामा देण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मी राजकारणात अनेक चढउतार पाहिलेत त्यामुळे मी विचलित होत नाही, असं पंतप्रधान म्हणाले.
Oct 1, 2013, 11:11 PM ISTपोटभर जेवणार लोक, युपीएचा `मास्टरस्ट्रोक`!
लोकसभेने संमत केलेले अन्न सुरक्षा विधेयक म्हणजे काँग्रेस मत सुरक्षा विधेयक असल्याची टीका होतेय. पण ही योजना खरोखरच प्रामाणिकपणे राबवण्यात आली तर भारतातील सुमारे 82 कोटी गरीबांची भूक मिटणार आहे.
Aug 27, 2013, 08:21 PM ISTअन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर
युपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजुर झालंय. अन्न सुरक्षा विधेयकाचा युपीए सरकारचा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या बाजून लागला आहे.
Aug 26, 2013, 11:16 PM ISTयूपीएवर कमेंट्स, मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेल पाडलं बंद
केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारनं एसी रेस्टॉरंटवर लादलेल्या सर्व्हिस टॅक्सच्या विरोधात परळमधील आदिती हॉटेलच्या मालकानं उपरोधिक टीका केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलच बंद पाडलं.
Jul 23, 2013, 01:46 PM ISTराहुल गांधींनी युपीएचे नेते व्हावं- मनमोहन सिंग
युपीएवर जनता पुन्हा विश्वास दाखवेल आणि युपीए तिस-यांदा सत्तेत येईल, असा विश्वास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त कलाय.
Jun 17, 2013, 08:24 PM ISTयुपीए सरकार अडचणीत!
युपीए-२ सरकार पुन्हा अडचणीत आलं आहे. युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा द्रमुकनं दिला आहे. श्रीलंका प्रश्नावरून यावेळी करुणानिधींनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
Mar 17, 2013, 06:33 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार.. महाराष्ट्राला ठेंगाच
केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार आज सकाळी साडेआकरा वाजता झाला. यावेळी 7 कॅबिनेट मंत्री, दोन स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि 13 राज्यमंत्र्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
Oct 28, 2012, 01:41 PM IST