युती

शिवसेना-भाजप युतीची शक्यता मावळली

शिवसेना आणि भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये युती होण्याची शक्यता संपली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Jan 25, 2017, 11:32 PM IST

शिवसेनेसोबतच्या युतीबाबत मनसेची सूचक प्रतिक्रिया

मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची युती झाली नाही तर मनसेबरोबर शिवसेना जाणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Jan 25, 2017, 10:42 PM IST

भाजप आले बॅकफूटवर... काय झाले...

मुंबईत निवडणुकीसाठी आक्रमक झालेला भाजप जागावाटपच्या चर्चेनंतर बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने शेवटपर्यंत वाटाघाटी केल्या, संभ्रम निर्माण केला आणि युती तोडली.

Jan 25, 2017, 07:28 PM IST

युती होणार की नाही हे उद्या ठरणार

मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची युती होईल की नाही हे उद्याच्या शिवसेनेच्या मेळाव्यात स्पष्ट होईल.

Jan 25, 2017, 07:12 PM IST

युतीची चर्चा बंद - रावसाहेब दानवे

 भाजप शिवसेना युती बाबत चर्चा बंद आहे, आम्ही शिवसेनेकडून प्रस्ताव ची वाट पाहत आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज औरंगाबाद येथे  सांगितले. 

Jan 24, 2017, 09:04 PM IST

शिवसेना-भाजप युती तुटण्याच्या मार्गावर

शिवसेना-भाजपची युती तुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.

Jan 24, 2017, 05:40 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये युतीची बोलणी फिस्कटल्यात जमा

पिंपरी चिंचवडमध्ये युतीची बोलणी जवळपास फिस्कटल्यात जमा आहेत. शिवसेना आणि भाजपने दिलेले प्रस्ताव दोन्ही पक्षांना मान्य नाहीत.. एकंदरीतच मुंबई मध्ये युती झाली तरच पिंपरी चिंचवड मध्येही युती होण्याची शक्यता आहे

Jan 23, 2017, 11:09 PM IST

युतीसंदर्भात 26 जानेवारीला सविस्तर बोलणार - उद्धव ठाकरे

सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या युतीसंदर्भात 26 जानेवारीला सविस्तर बोलणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्तानं मुंबईमध्ये आयोजित सामना ऑडिओ बूक अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

Jan 23, 2017, 10:22 PM IST