युती

माझीही कुठे ट्रान्सफर करा - खडसे सरकारवर बरसले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 07:06 PM IST

भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत मुनगंटीवारांचं भविष्य

भाजप-शिवसेना पुढची निवडणूक एकत्र लढणार आहेत

Mar 14, 2018, 08:03 PM IST

पोटनिवडणुकीसाठी सपा-बसपामध्ये युती

पोटनिवडणुकीसाठी सपा-बसपामध्ये युती

Mar 4, 2018, 05:18 PM IST

मुख्यमंत्री-उद्धव ठाकरेंची भेट, बंद दाराआड काय झाली चर्चा?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड १५ मिनिटे झालेल्या चर्चेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Feb 15, 2018, 10:17 PM IST

२०१४ साली शिवसेनेशी युती का तुटली?, यावर जेटलींचा गौप्यस्फोट

शिवसेनेला मोठ्या भावाचा सन्मान देऊन जास्तीच्या जागा सोडायला तयार होतो. 

Feb 4, 2018, 09:36 PM IST

एनडीएमध्ये राहायचं किंवा नाही, यावर टीडीपीची बैठक संपली

तेलगू देसम पार्टीची महत्वाची बैठक झाली आहे, सत्ताधारी एनडीएमध्ये राहायचं किंवा नाही यावर ही महत्वाची बैठक होती

Feb 4, 2018, 04:46 PM IST

चंद्राबाबूंनी बोलावली तेलगु देसमची महत्वाची बैठक

एनडीएमध्ये राहण्याबाबतचा फैसला या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Feb 4, 2018, 02:22 PM IST

परत सांगतो सोडून जाईन! राजनी 'दादू'ला फटकारलं

२०१९ची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काल शिवसेनेनं केली होती.

Jan 24, 2018, 08:04 PM IST

शिवसेनेनं सत्ता सोडण्याचं भाजपचं आव्हान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 11:22 PM IST

शिवसेनेच्या स्वबळच्या नाऱ्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेच्या स्वबळच्या नाऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 23, 2018, 03:46 PM IST

व्हिडिओ : 'ठाकरे'साठी शिवसेना - मनसे युती!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे' या फिल्मचा पहिला टीझर लॉन्च झालाय. 

Dec 22, 2017, 08:06 PM IST

'भाजपसोबत राहायचं का नाही ते ठरवा'

भाजपसोबतची युती ठेवायची का नाही, याचा निर्णय शिवसेनेनं घ्यावा, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Oct 27, 2017, 08:40 PM IST

औरंगाबादमध्ये भाजपनं 'युती धर्म' पाळला

औरंगाबाद शहराच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर पदासाठी भाजपातर्फे विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली.

Oct 25, 2017, 10:59 PM IST

मोदींना मिळणार आणखी एक मित्र, AIADMKचे भाजपसोबत युतीचे संकेत

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी एनडीएची वाट धरली.

Sep 18, 2017, 07:15 PM IST

भाजपसोबत युती केल्याने जेडीयूमध्ये पडले २ गट

नितीश कुमार आणि भाजपचे सुशील मोदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्याआधी आता जेडीयूमधून नाराजीचा सूर बाहेर पडू लागला आहे. भाजपसोबत युती करण्याच्या निर्णयाचं समर्थन करत नाही, असं आज जेडीयूचे खासदार अली अन्वर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता जेडीयूमध्ये दोन गट पडल्याचं उघड होतं आहे.

Jul 27, 2017, 01:01 PM IST