युती

Mumbai Special Report On Sena BJP Alliane On Balasaheb Thackeray Memorial At Shivaji Park PT3M7S

मुंबई । शिवसेना - भाजप युतीचे घोडे अडलेच, तो योग हुकला?

युतीबाबत भाजप शिवसेनेत दोन दिवसांत चर्चेला सुरूवात होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा जागावाटपाची चर्चा एकत्र करावी की नाही यावर युतीच्या चर्चेचे घोडे अडले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्या नाहीत तरी जागावाटपाची चर्चा सोबतच व्हावी, यावर शिवसेना ठाम आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तांतर झाले तरी विधानसभा निवडणुकीत सोबत राहण्याबाबत भाजपाने शिवसेनेकडे हमी मागितली असल्याचे सूत्रांकडून समज आहे. २८ जानेवारीला भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या वाटाघाटींसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

Jan 24, 2019, 12:05 AM IST

युतीबाबत भाजप - शिवसेनेत दोन दिवसात चर्चा, इथं अडलंय युतीचं घोडं?

शिवसेना - भाजपमध्ये युती होणार की नाही, याचीच जोरदार चर्चा आहे.

Jan 23, 2019, 09:20 PM IST

मतांचे विभाजन टाळण्यासाठी युती हवी - दानवे

युतीबाबत पुन्हा चर्चा

Jan 14, 2019, 05:27 PM IST

'बेस्ट' संपावरून सेनेला खिंडीत गाठण्याची संधी भाजपनं सहज सोडली, कारण...

सोमवारी झालेल्या बैठकीतही बेस्ट संपावर कुठलाही तोडगा निघालेला नाही

Jan 14, 2019, 11:20 AM IST

भाजप-शिवसेना युतीची पुन्हा चर्चा, निर्णय मुंबईतच

युतीचा निर्णय मुंबईत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Jan 11, 2019, 02:35 PM IST

सपा-बसपा युतीचा नेता कोण? मायावती की अखिलेश यादव?

मायावती आणि अखेलश यादव यांना टक्कर देणार तिसरा नेता कोण?

Jan 11, 2019, 11:26 AM IST

'आमचा युतीचा प्रयत्न आहे, निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे'

'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून आमचा युतीचा प्रयत्न आहे. या संदर्भांत निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे.'  

Jan 10, 2019, 10:56 PM IST

आदित्य ठाकरे यांचे युतीबाबत सूचक वक्तव्य

उद्या दिल्लीमध्ये बैठकीत सर्वजण जाणार आहेत आणि आम्ही कुठल्या थरात असणार आहोत, हे स्पष्ट होणार आहे, असे वक्तव्य युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले.

Jan 10, 2019, 10:31 PM IST
 Nashik Aditya Thackeray On Alliance With BJP PT1M7S

मुंबई । आदित्य ठाकरे यांचे युतीबाबत सूचक विधान

नाशिकमध्ये शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी युतीबाबत सूचक विधान केले आहे. त्यामुळे युती होणार की नाही, याची पुन्हा चर्चा सुरु झालेय.

Jan 10, 2019, 10:05 PM IST
Sena BJP Political Leaders Reaction On Alliance PT2M21S

मुंबई | युतीबाबत कोणाला काय वाटतं? नेत्यांच्या प्रतिक्रिया

युतीबाबत कोणाला काय वाटतं? नेत्यांच्या प्रतिक्रिया

Jan 7, 2019, 08:35 PM IST

शिवसेना-भाजप युतीवरुन संभ्रम कायम

ताकाला जाऊन भांडं लपवायचा खेळ सुरु 

Jan 4, 2019, 03:22 PM IST
Delhi BJP Maharashtra MP Meet Decision On Alliance With Shivsena PT2M10S

युतीवर भाजपची शाळा - शिवसेनेचा धडा

युतीवर भाजपची शाळा - शिवसेनेचा धडा

Jan 3, 2019, 07:30 PM IST

युती झाली तर भाजपसोबत जाणार नाही- नारायण राणे

आगामी निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणे काय भूमिका घेतात याकडे हे पाहण महत्त्वाचे 

Dec 30, 2018, 10:01 PM IST