युती

Mumbai Uddhav Thackeray Attacks PM Modi PT2M48S

मुंबई | उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर युतीत नवी ठिणगी

मुंबई | उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर युतीत नवी ठिणगी

Dec 26, 2018, 07:50 PM IST

'काँग्रेसच्या विजयाने खचून जाऊ नका, सेना आली तर चांगलेच अन्यथा आपण समर्थ'

 मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातल्या सर्व भाजप खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि मुख्य पदाधिकाऱ्यांची वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी भाजप नेत्यांना धीर दिला. 

Dec 19, 2018, 09:39 PM IST

... म्हणून शिवसेना-भाजप युतीच्या शक्यता वाढल्या

... तर लोकसभा निवडणुकीत युतीला फायदा होणार

Dec 3, 2018, 05:13 PM IST

VIDEO : युतीसाठी शिवसेनेसमोर भाजपने हात जोडले - चंद्रकांत दादा

एका भाजप नेत्यानं केलेल्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात

Nov 9, 2018, 08:56 AM IST

उदयनराजेंना भाजपमध्ये घेणार का? मुख्यमंत्री म्हणतात...

उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार?

Oct 28, 2018, 05:47 PM IST

'शिवसेना-भाजपनं एकत्र निवडणूक लढवण्याची गरज'

धनगर आरक्षणाचा अहवाल पूर्णपणे प्रतिकूल नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Oct 28, 2018, 05:20 PM IST

काँग्रेससोबत जायला प्रकाश आंबेडकर तयार, पण राष्ट्रवादीबद्दल आक्षेप

एमआयएमसोबत युती केल्यानंतर आता भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसलाही सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत.

Sep 20, 2018, 04:25 PM IST

शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्यांवर उद्धव ठाकरे बरसले

राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारल्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला शुभेच्छा दिल्याचा खोचक उत्तर दिलंय.

Jul 24, 2018, 01:54 PM IST

आधुनिक चाणक्यांनी महाराष्ट्रात फोडाफोड करणं थांबवावं; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

 सावजाची शिकार मीच करेन, त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही, असंही उद्धव यांनी स्पष्ट केलंय

Jul 23, 2018, 11:45 AM IST

कमळ दाखवणार भुजबळ! अमित शहांकडून भाजप कार्यकर्त्यांना स्वबळाचे आदेश

 'एक बूथ २५ यूथ' अशा पद्धतीची रचना करा,  सत्तेत आहोत, म्हणून सगळी कामं होतील, या भ्रमात राहू नका अशा सूचना अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.

Jul 23, 2018, 11:10 AM IST

सावज टिपायला बंदुकीची गरज नाही; सावज दमलंय: उद्धव ठाकरे

 एखादी गोष्ट चुकत असेल, तर ती परखडपणे सांगणारा खरा मित्र असतो, असं उद्धव ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

Jul 23, 2018, 08:57 AM IST