राहुल गांधींचा मोदींना खोचक सल्ला
सोशल मीडियाच्या वापरावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक सल्ला दिला आहे.
Apr 22, 2017, 08:19 PM ISTऑनलाईन मागवला मोबाईल पण आला साबण
Apr 11, 2017, 08:57 PM ISTगुडन्यूज : आता पीएफ काढू शकता मोबाईलद्वारे
नोकरी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ तुम्ही ऑनलाईन काढण्याबरोबरच आता मोबाईलद्वारे काढू शकता.
Apr 11, 2017, 08:26 AM ISTकाळी-पिवळी टॅक्सीचे मोबाईलवर बुकिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 05:59 PM ISTमुंबईत मोबाइलवरून विद्यार्थी देत आहेत परीक्षा!
मोबाईल म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक झाला आहे. मोबाइलवरून विद्यार्थी परीक्षा देत असतील तर?
Apr 6, 2017, 10:27 PM ISTम्हणून शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड नॉट रिचेबल!
बुधवारपर्यंत मीडियाशी बोलू नये असा सल्ला पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे शिवसेनेचे उस्मानाबादमधले वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड मीडियापासून सध्या दूर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
Mar 26, 2017, 10:04 PM ISTबॅगेवर बटणासारखं दिसणारं हे काय असतं?
हे काही बटण नसून तुम्ही तुमच्या बॅगेत मोबाईल, अथवा टॅब ठेऊन हेडफोन बाहेर काढू शकतात.
Mar 16, 2017, 03:59 PM ISTनागपुरात तब्बल सोळा लाख रुपयांचे मोबाईल लंपास
चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. एका रात्रीतून चोरट्यांनी विविध दुकानांमधून तब्बल सोळा लाख रुपयांचे मोबाईल लंपास केले आहेत.
Mar 15, 2017, 09:19 AM ISTसलमान खान स्मार्ट फोनच्या दुनियेत, मोबाइल कंपन्यांची उडवणार झोप
दबंग अभिनेता सलमान खान स्मार्ट फोनच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. आता तो स्मार्ट फोनच्या माध्यमातून व्यापाराच्या क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. सलमानची खरी टक्कर ही चीनच्या मोबाईल कंपन्यांशी असणार आहे.
Mar 9, 2017, 07:20 PM IST'वाकडं तोंड करून सेल्फी काढण्यापेक्षा चित्रपट पाहा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 05:38 PM ISTजिओ आज करणार आणखी एक धमाका!
रिलायन्स जिओ आज आणखी एक धमाका करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार जिओ कंपनी आज दोन नवे फीचर फोन लाँच करु शकते. हे दोन्ही फोन ४जी असणार आहेत.
Mar 3, 2017, 12:50 PM ISTमोबाईल रिचार्जसाठीही आधार कार्डाची आवश्यकता?
यापुढे तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबरशी जोडणं बंधनकारक होणार आहे.
Feb 7, 2017, 08:46 AM ISTबीएसएनएलची नवी ऑफर, १ जीबी डाटा ३६ रु, २ जीबी ७८ रुपयात
जिओला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ३ जी इंटरनेटची खास ऑफर जाहीर केली आहे. आपल्या दरात सुमारे ३/४ ने कपात केली आहे. त्यानुसार आता १ जीबी डाटा फक्त ३६ रुपये ते २ जीबी डाटा हा ७८ रुपयात मिळणार आहे.
Feb 3, 2017, 11:32 PM ISTजिओच्या 999 रुपयाच्या 4G मोबाईलचे फोटो लिक
फ्री डेटा आणि फ्री कॉलिंग देणाऱ्या रिलायन्स जिओमुळे अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांचं धाबं दणाणलं असतानाच रिलायन्स जिओ आता 4G फोनही घेऊन येत आहे. या फोनची किंमत फक्त 999 ते 1499 रुपये एवढी असल्याचं बोललं जात आहे. रिलायन्सच्या या नव्या फोनचे काही फोटोही लिक झाले आहेत.
Jan 21, 2017, 08:59 PM ISTयंदाच्या निवडणुकीत भारी पडणार आचारसंहितेचा भंग!
आगामी निवडणुकांत तुम्हाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचं निदर्शनास आलं तर तुम्ही त्याची मोबाईलवरून थेट तक्रार निवडणूक आयोगाकडे करू शकणार आहात... आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे तक्रारदाराचं नावही गुप्त राहणार आहे.
Jan 19, 2017, 07:03 PM IST