मोबाईल

आपल्या फोनमधून लगेच हटवा हे ४० खतरनाक अॅप्स

मोबाइल अॅप्सचे वाढता वापर देशाच्या सुरक्षिततेसाठी धोका निर्माण करत आहेत. 

Nov 29, 2017, 01:00 PM IST

फोल्ड होउ शकणारा फोन हवाय...

आयफोन आणतोय फोल्डेबल मोबाईल फोन. 

Nov 26, 2017, 04:09 PM IST

जगातला सगळ्यात छोटा मोबाईल भारतात लॉन्च

सॅमसंग, व्हिवो आणि अॅपल सारख्या दिग्गद कंपन्या नवे स्मार्टफोन लॉन्च करत आहेत.

Nov 15, 2017, 10:20 PM IST

गुगल पिक्सल 2 : जबरदस्त कॅमेरा आणि शानदार डिव्हाईस

गुगलचा पिक्सल 2 स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. 

Nov 12, 2017, 06:25 PM IST

लोकलमध्ये प्रवाशांचा मोबाईल हिसकावणारी टोळी गजाआड

मुंबई आणि आसपासच्या परिसरातून दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. यावेळी गर्दीचा फायदा घेत अनेकजण चोरी करतात

Nov 11, 2017, 10:35 PM IST

'फोन बंद झाला तरी चालेल, पण आधारला लिंक करणार नाही'

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टेलिकॉम विभागाला खुलं आव्हानच दिलंय. माझा फोन बंद झाला तरी चालेल, पण मी फोन आधारला लिंक करणार नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतलीय. 

Oct 25, 2017, 05:23 PM IST

सॅमसंगवाले भाजी विकायचे, तर नोकिया, मोटरौलावाले...

मात्र या सर्व मोबाईल कंपन्या सुरूवातीला कशाची निर्मिती करायची आणि काय विकायची हे पाहणे फार रंजक आहे.

Oct 23, 2017, 09:24 PM IST

मोबाईल सारखा स्लो होतोय ? या चार गोष्टी करा

 मोबाईल सुरळीत चालण्याच्या काही टीप्स आपण आज जाणून घेऊया..

Oct 22, 2017, 02:52 PM IST

मोबाईलमधून कॉन्टॅक्ट डिलीट झाले, तर काय कराल...

 कॉन्टॅक्ट रिकव्हर करण्यासाठी काय करता येईल? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा... 

Oct 19, 2017, 11:57 PM IST

भारत अमेरिकेला ‘या’ क्षेत्रात टाकणार मागे

दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती झाल्यानंतर भारतात फोनचे जाळे मोठ्याप्रमाणात विस्तारलेय. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये जगभरातील मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. यात भारत अव्वल असू शकतो. त्यामुळे भारत अमेरिकेला  पाठी टाकण्याची शक्यता आहे.

Oct 17, 2017, 11:09 AM IST

स्मार्टफोनमध्ये करा 'ही' सेटिंग, व्हायरसला होईल बायबाय

स्मार्टफोन्समध्ये व्हायरसचा धोका नेहमीच सतावत असतो. कुठल्याही थर्ड पार्टीवरुन अॅप डाऊनलोड केल्यास फोनमध्ये व्हायरस येण्याची दाट शक्यता असते.

Oct 15, 2017, 11:19 PM IST

केवळ आधार कार्डच्या सहाय्याने खरेदी करा फोन

यंदाच्या दिवाळीत तुम्ही पैसे नसतानाही स्मार्टफोन खरेदी करु शकणार आहात

Oct 15, 2017, 06:36 PM IST

करोडोंच्या संपत्तीची मालकीण हनीप्रीत... मोबाईलही पोलिसांच्या हाती!

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची कथित दत्तक मुलगी हनीप्रीतबद्दल पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात.

Oct 14, 2017, 11:16 PM IST

मोबाईलमध्ये नेटवर्कची समस्या आहे? तर मग वापरा या ७ टिप्स

सध्याच्या काळात प्रत्येकाच्याच हातामध्ये मोबाईल फोन पहायला मिळतात. मोबाईल फोन शिवाय अनेकांचं पानही हालत नाही. 

Oct 14, 2017, 09:28 PM IST