मोबाईल हरवलाय? गोंधळून जाऊ नका...
आपला नेहमीच सखा-सोबती बनलेला आपला मोबाईल अचानक हरवला तर... कल्पनाही करवत नाही ना... पण, असं तुमच्या-आमच्या बाबतीत कधीही घडू शकतं.
Sep 16, 2016, 10:31 AM ISTदिल्ली: आरोग्य मंत्री सत्यंद्र जैन मोबाईल फेकून मारतात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2016, 11:46 PM IST103.5 कोटी भारतीय वापरतात मोबाईल, एअरटेलचे ग्राहक सर्वाधिक
भारतामध्ये तब्बल 103.5 कोटी नागरिक मोबाईल वापरत आहेत. ट्रायनं जून महिन्यापर्यंतची देशातली मोबाईल आणि लँडलाईन वापरणाऱ्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे.
Sep 10, 2016, 09:46 PM ISTआता इंटरनेट डाटा पॅक वर्षभर
मोबाईल कंपन्या आपल्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी वेगवगळ्या योजना आणत असते. मात्र, काहीवेळा नेट पॅक वापरण्याबाबत मुदत असते. आता ही मुदत तुम्हाला असणार नाही. तुम्ही वर्षभर डाटा पॅक वापरु शकणार आहात.
Aug 20, 2016, 08:23 PM ISTऑनलाइन मोबाईल मागविला, आला दगड
ऑनलाइन विक्रीत आघाडीवर असलेल्या स्नॅपडील कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध येथील एका वकिलाने फसवणुकीची तक्रार अंबाझरी पोलिसांत दिली आहे. नऊ हजार देऊन मोबाईल म्हणून सिमेंटचा दगड असलेले पार्सल हातात पडले. याबाबत तक्रार करुनही कोणीच दाद न दिल्याने आपण पोलिसांकडे धाव घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Aug 17, 2016, 06:09 PM ISTमरत असताना मदत करायची सोडून चोरला मोबाईल
माणसाच्या असंवेदनशीलतेचा कळस दिल्लीतल्या रस्त्यावर बुधवारी पाहायला मिळाला.
Aug 11, 2016, 12:23 PM ISTमोदींनी दिली खासदारांना तंबी
मोबाईलच्या वापर कमी करा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना दिलाय..
Aug 9, 2016, 04:06 PM ISTपुणे पोलिसांनी उघडकीस आणली 13 लाखांची मोबाईल चोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2016, 10:44 PM ISTwhatsappचा डिलीटेड डेटा असतो मोबाईलमध्येच!
सोशल मीडियावर सध्या आघाडीचे अॅप हे व्हॉट्सअॅप आहे. मात्र, whatsappचा डिलीटेड डेटा हा मोबाईलमध्येच असतो. त्याचा गैरवापर होण्याची भिती व्यक्त करण्यात आहे.
Jul 30, 2016, 04:33 PM ISTश्रीनगरमधून कर्फ्यु मागे, जम्मूत मोबाईल सेवा सुरू
काश्मिरमध्ये गेल्या १८ दिवसांपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी आजपासून मागे घेण्यात आलीय.
Jul 26, 2016, 11:52 AM ISTलाखो 'मोबाईल अॅप्स' वापराविना पडून, अॅप्सचं मार्केट थंडावलं!
आपण टेक्नो सेव्ही नाही का काय? असा प्रश्न निर्माण झालाय. ऐूकून आश्चर्य वाटलं ना... पण हे खरंय... मोबाईल जगतात सुमारे पाच ते सहा लाख अॅप्सना प्रतिसादच मिळत नसल्याची माहिती समोर आलीय.
Jul 20, 2016, 08:33 PM ISTतरुणाई झिंगलीय 'पोकेमॉन गो'च्या नादात!
मोबाईल गेम सगळेच खेळतात. मात्र अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या एका मोबाईल गेमनं सर्वांनाच वेड लावलंय. 'पोकेमॉन गो' या व्हर्च्युअल आणि रिअॅलिटीची सांगड घालणारा हा गेम सगळेच ऑनलाईन रेकॉर्ड मोडणार असं दिसतंय.
Jul 20, 2016, 08:26 PM ISTकाश्मीरमध्ये तणाव कायम, मोबाईल-इंटरनेट सेवा बंद
हिजबुल मुजहिदीनचा म्होरक्या बुरहान वानीला भारतीय जवानांनी ठार केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे शुक्रवारीही काश्मीरचं खोरं धुमसत होतं.
Jul 16, 2016, 11:17 AM ISTस्मार्टफोनवर गेम खेळणाऱ्यांमध्ये 47 टक्के महिला
स्मार्टफोनवरचे गेम खेळणाऱ्यांमध्ये 47 टक्के महिला आहेत. सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकनं या सर्व्हेचा खुलासा केला आहे.
Jul 14, 2016, 08:42 PM ISTआता पाहा थांब्यासह मोबाईलवरही पाहा गुगल मॅप्स
गुगल मॅपवर मल्टिस्टॉप डायरेक्शन सेवा उपलब्ध झाली आहे, सुरूवातीला अँड्राइड यूजर्सना ही सुविधा मिळणार आहे. यासाठी तुम्हाला गुगल मॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करावे लागेल. गुगलने अँड्राइड मोबाईलधारकांसाठीही उपलब्ध केल्याने प्रवास आणखी सुखकर होणार आहे. आतापर्यंत केवळ डेस्कटॉपवर उपलब्ध होती.
Jul 5, 2016, 08:38 PM IST