स्मार्टफोन नसला तरी मोबाईलवर मिळणार रेल्वे तिकीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 03:24 PM ISTस्मार्टफोन नसला तरी मोबाईलवर मिळणार रेल्वे तिकीट
तुमच्याकडे स्मार्टफोन नसला, तरी आता साध्या मोबाईलवरही रेल्वेचं तिकीट मिळणं लवकरच शक्य होणार आहे.
Jul 4, 2016, 10:12 AM ISTया अॅपच्या मदतीनं करा फुकटात कॉलिंग
मोबाईल अॅप नानूमुळे सध्या मोबाईल सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांची दाणादाण उडाली आहे.
Jun 23, 2016, 10:17 PM ISTया 5 अॅप्सनी करा स्मार्टफोन सुरक्षित
आपला स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी बहुतेक जणं स्क्रीन लॉकचा वापर करतात.
Jun 18, 2016, 11:08 PM ISTआता, चालत्या बसमध्येही मिळणार मोफत वाय-फाय!
मुंबईकरांनो, तुम्ही जर बेस्ट बसनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... आता तुम्हाला चालत्या बसमध्येही वाय-फायची सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.
Jun 15, 2016, 08:24 AM ISTनको असलेले कॉल्स टाळण्यासाठी सोप्पा उपाय...
तुम्हाला नको असलेले कॉल आणि मॅसेज जर तुम्हाला त्रासदायक ठरत असतील, तर आता स्वत:ला फारसा त्रास करून घेऊ नका.
Jun 7, 2016, 04:25 PM ISTमोबाईल वापरतांना तुम्ही या १० चुका करता ?
आज अनेक लोकांच्या हातात स्मार्टफोन दिसतो. दिवसभर आपण फोन वापरत असतो. पण काय तुम्ही स्मार्टफोन स्मार्टपणे वापरता का ? अनेक जण स्मार्टफोनचा उपयोग स्मार्टपणे करत नाही. पाहा कसे.
Jun 2, 2016, 09:10 PM ISTतुमचा लाडका 'नोकिया' फोन परततोय... स्मार्ट होऊन!
फिनलँडची टेलिकॉम इक्विपमेंट कंपनी 'नोकिया'नं जागतिक स्तरावर हँडसेट आणि टॅबलेट बाजारात पुन्हा एकदा नव्या जोमानं उतरण्याचा निर्णय घेतलाय.
May 19, 2016, 10:33 AM ISTमोबाईल तपासल्याने पतीच्या बोटांवर वार
एका महिलेने स्वयंपाक घरातील सुरीने पतीच्या बोटांवर वार केले, पतीने मोबाईल तपासल्याने रागात तिने वार केले, ही घटना बंगळुरूची आहे.
May 17, 2016, 06:52 PM ISTयेथे फ्री मध्ये मिळतोय Lumia 950 मोबाईल
अमेरिकन कंपनी माइक्रोसॉफ्ट ही नेहमी सॉफ्टवेयर आणि डिवाइसिसमुळे चर्चेत असते. माइक्रोसॉफ्टने लूमिया स्मार्टफोनला बाजारात आणलं आहे. बाजारात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कंपनीने लूमिया स्मार्टफोन फ्री मध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 27, 2016, 07:40 PM IST'रिचार्ज फॉर्म्युला'नं १९ दिवसांत रोखले ११ बालविवाह!
मध्यप्रदेशात नुकतेच बालविवाह झाल्याचं उघडकीस आलंय... ही गोष्ट धक्कादायच पण त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे असे बालविवाह रोखण्यासाठी काही अधिकारी मनापासून प्रयत्न करतायत.
Apr 22, 2016, 02:04 PM ISTतुम्हाला मोबाईलवर पॉर्न पाहणं पडू शकतं भारी!
चोरून-लपून पॉर्न पाहायचे असतील तर बरेच जण डेस्कटॉपऐवजी आपल्या स्मार्टफोनचा वापर करतात. आपल्या खाजगी गोष्टी जपण्याचा यातून ते प्रयत्न करतात... पण, खाजगी गोष्टी सोडा, मोबाईलवर पॉर्न पाहण्याची सवय तुम्हाला भारी पडू शकते.
Apr 16, 2016, 11:18 AM ISTमोबाईलचा तीव्र प्रकाश डोळ्यांना अपायकारक
मोबाईलचा तीव्र प्रकाश डोळ्यांना अपायकारक
Apr 15, 2016, 11:27 PM ISTचिमुरड्यांसाठी ठरु शकतो मोबाईल जोखमीचा यावर चर्चा
चिमुरड्यांसाठी ठरु शकतो मोबाईल जोखमीचा यावर चर्चा
Apr 15, 2016, 11:25 PM ISTचेक करा तुमच्या मोबाईल धोकादायक तर नाही ना ?
प्रत्येक मोबाईलमधून रेडिएशन बाहेर पडत असतात. तुमचा मोबाईल तुम्ही वापरत नसलात तरी तो मोबाईल टॉवरला सिग्नल पाठवत असतो. मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचं प्रमाण जर जास्त असेल तर तो तुमच्यासाठी घातक ठरु शकतो.
Apr 13, 2016, 09:13 AM IST