नोकियाचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन, भारतात ही असेल किंमत
एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६ हा फोन अमेरिकेत लॉन्च केला. आता त्यापुढे एक पाऊल टाकत कंपनीने पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया ८ लॉन्च करण्यात येणार आहे. हा फोन १६ ऑगस्टला लंडनमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनची किंमत आधीच बाहेर आलेय.
Aug 12, 2017, 01:27 PM ISTबीएसएनएलचा नवा प्लान, ९० दिवसांत दररोज मिळणार ५ जीबी डाटा
बीएसएनएलने बुधवारी तीन नवीन प्लान लॉन्च केलेत. मात्र, काही ठराविक सर्कलसाठी आहेत.
Aug 3, 2017, 12:46 PM ISTया मोबाईलवर जिओ देणार 100GB जास्त डेटा
Asusच्या मोबाईलवर रिलायन्स जिओ वापरणाऱ्या ग्राहकांना आता 100GB जास्त इंटरनेट डेटा मिळणार आहे.
Jul 10, 2017, 05:58 PM ISTनोकिया-६ स्मार्टफोन जुलैमध्ये विक्रीला उपलब्ध, जबरदस्त फीचर्स
एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६बद्ल माहिती दिलेय. हा स्मार्टफोन जुलै महिन्यात विक्रीला उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन खरेदीसाठी १४ जुलैला उपलब्ध होईल. त्यासाठी तुम्हाला रजिस्टेशन करावे लागेल. हा फोन अमेरिकेत २२९ डॉलरला (अर्थात १४,८०० रुपये) उपलब्ध होईल.
Jun 28, 2017, 04:56 PM ISTमोबाईल मार्केटमध्ये छापे, लाखो रुपयांचा माल जप्त
तुम्ही जर विविध आकर्षक कंपन्याच्या मोबाईलचे शौकिन असाल तर हि बातमी जरूर पहा... सध्या बाजारात मोबाईलचे बनावट साहित्य विकलं जातंय..
Jun 22, 2017, 07:09 PM ISTरत्नागिरी बाजारात मोबाईलचे बनावट साहित्य विक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 08:15 PM ISTमेट्रो गेली खड्ड्यात, नगरसेवक मोबाईलवर खेळण्यात गुंग...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 05:45 PM ISTईदसाठी नवे कपडे घ्यायला त्यानं केली चोरी!
ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंगल्यातील चोरी उघडकीस आलीय. यानंतर एकाला मुलाला अटक केलीय.
Jun 13, 2017, 02:16 PM IST३० जूनला या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप होणार बंद
तुम्ही देखील जर व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि तुमच्याकडे खाली दिलेले मोबाईल व्हर्जन असतील तर तुमचं व्हॉट्सअॅप ३० जूननंतर बंद होणार आहे. ब्लॅकबेरी (ब्लॅकबेरी 10), नोकिया S40, नोकिया Symbian S60, Android 2.1, Android 2.2, विंडोज फोन 7.1, आयफोन 3GS / iOS 6 या फोनमधील WhatsApp बंद होणार आहेत.
Jun 11, 2017, 12:22 PM ISTसावधान! हे अॅप मोबाईलमधून लगेच डिलीट करुन टाका
जर तुम्ही अँड्रॉईड मोबाईल वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण गूगलने नुकताच प्ले स्टोरमधून ४२ बनावट अॅपला बाहेर काढलं आहे. यामध्ये काही अॅप ५० लाखांपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.
Jun 1, 2017, 02:58 PM ISTमोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक
तुमचा मोबाईल सुरु ठेवण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
May 30, 2017, 06:09 PM ISTझी हेल्पलाईन : मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार
मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार
May 13, 2017, 09:01 PM ISTसत्तापक्षातील भाजप नगरसेविका मोबाईलमध्ये व्यस्त
मात्र सत्तापक्षातील भाजप नगरसेविका मोबाईलमध्ये व्यस्त होत्या.
May 9, 2017, 09:41 AM ISTगाडी चालवताना मोबाईलवर बोलण्याचा मोह भारतीयांना आवरेना
गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं जवळपास ९४ टक्के भारतीयांना धोकादायक आहे असं वाटतं... असं असलं तरी यातल्या जवळपास ४७ टक्के लोक स्वत: गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असल्याची कबुली दिलीय.
May 4, 2017, 12:53 PM ISTरेल्वेची प्रवाशांसाठी खुशखबर...
तुम्हाला कुठेतरी जायचं आहे... आणि त्यासाठी तुम्ही रेल्वेचा वापर करणार आहात. अशावेळी रेल्वेची इत्थंभूत माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आता रेल्वे प्रशासनाची मदत होणार आहे.
Apr 23, 2017, 09:17 PM IST