मॅन ऑफ द मॅच

विराटचा सर्वाधिक 'मॅन ऑफ द मॅच' जिंकण्याचा विक्रम

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय झाला. 

Dec 7, 2019, 10:31 AM IST
Shiv Sena Sanjay Raut Man Of The Match In Maha Vikas Aghadi Formation PT2M51S

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 'मॅन ऑफ द मॅच'... संजय राऊत!

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 'मॅन ऑफ द मॅच'... संजय राऊत!

Nov 26, 2019, 11:45 PM IST

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 'मॅन ऑफ द मॅच'... संजय राऊत!

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी शेवटपर्यंत किल्ला लढवला... अगदी रुग्णालयातल्या बेडवर बसूनही... 

Nov 26, 2019, 11:19 PM IST

विराटकडून विक्रमाची बरोबरी; शाहिद आफ्रिदी म्हणतो...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.

Sep 19, 2019, 12:11 PM IST

World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरने मन जिंकलं, पाहा मैदानात काय केलं?

वर्ल्ड कप २०१९च्या १७ व्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ४१ रननी पराभव केला.

Jun 13, 2019, 07:27 PM IST

विराट 'मॅन ऑफ द मॅच', पण हा खेळाडू ठरला विजयाचा हिरो

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं जबरदस्त विजय मिळवला.

Aug 22, 2018, 08:13 PM IST

महिला क्रिकेटपटूंसोबत पुन्हा भेदभाव, बीसीसीआयवर भडकले फॅन्स

महिला क्रिकेटपटूंसोबत झालेला भेदभाव पुन्हा एकदा समोर आला आहे.

Jun 5, 2018, 06:03 PM IST

मनोज तिवारीनं टीम इंडियाला तारलं

विंडिजविरूद्धच्या सीरिजसाठी टीममध्ये प्रथमच संधी मिळालेल्या मनोज तिवारीने आपल्या करियरमधील पहिली-वहिली सेंच्युरी झळकावली. टीम इंडियाची सुरूवात खराब झाल्यानंतर टीम इंडियाची इनिंग सावरत तिवारीने ही किमया केली.

Dec 12, 2011, 11:26 AM IST