मॅच सुरू असतानाच दहशतवाद्यांचा हल्ला, दोन खेळाडू ठार
दक्षिण पूर्व अफगाणिस्तानात एका क्रिकेट मॅचवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं समजतंय. या हल्ल्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झालाय तर इतर सहा जण गंभीर जखमी झालेत.
May 8, 2015, 09:43 PM ISTभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या मॅचची फॅन्सना उत्सुकता
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या मॅचची फॅन्सना उत्सुकता
Mar 26, 2015, 01:36 PM ISTजावयाची बॅटिंग पाहण्यासाठी गावात उत्साह, पंचायतची घोषणा
जिथं वर्ल्डकपमुळे संपूर्ण जग विविध रंगांमध्ये न्हाली आहे. तिथं भारतीय फॅन्सचं काय सांगायचं. २६ मार्चला होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारताच्या विजयाची आतूरतेने वाट पाहत आहेत. सोबतच मॅचची वाट पाहत आहेत बामनौला गावातील रहिवासी.
Mar 23, 2015, 04:09 PM ISTभारताविरुद्धच्या मॅचमध्ये ख्रिस गेलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
होळीच्या दिवशी भारतासाठी आणखी एक सुखद धक्का असू शकतो. तो म्हणजे वेस्ट इंडिजचं वादळ ख्रिस गेल याच्या भारताविरुद्धच्या मॅचमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळं भारतासाठी 'मौका-मौका' असेल.
Mar 3, 2015, 03:35 PM ISTअफगाणिस्तानचा स्कॉटलँडवर रोमहर्षक विजय, मॅचच्या ५ खास बाबी
वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्ताननं स्कॉटलंडचा १ विकेट राखून पराभव केला. स्कॉटलंडचं २११ रन्सचं लक्ष्य अफगाणिस्ताननं ४९.२ ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून गाठलं.
Feb 26, 2015, 03:17 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या मॅचमध्ये विराटचा नवा लूक!
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचे क्रिकेटर पुन्हा मजा-मस्ती करतांना दिसले. रविवारी आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाचे अनेक खेळाडू नेट प्रॅक्टिसपासून दूर राहिले. जिथं टीमचे डायरेक्टर रवी शास्त्री शॉपिंग मॉलमध्ये दिसले. तर भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली तेव्हा आपला लूक बदलत होता.
Feb 20, 2015, 09:37 AM ISTभारत-पाक मॅच आणि अमिताभ बच्चन यांची लाईव्ह कॉमेंट्री!
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन भारत-पाकिस्तान मॅचची लाईव्ह कॉमेंट्री करतायेत.
Feb 15, 2015, 09:29 AM ISTआता, फ्री मध्ये पाहा भारत-पाक मॅच
लाखो-करोडो क्रिकेटप्रेमींचा क्रिकेट विश्वातला रोमांचक सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच... हीच मॅच आता क्रिकेटप्रेमींना अगदी फ्रीमध्ये म्हणजेच दूरदर्शनवर पाहता येणार आहे.
Feb 11, 2015, 05:03 PM ISTवर्ल्डकपचा फॉर्मेट योग्य नाही, त्यात बदल हवा - द्रविड
'द वॉल' राहुल द्रविडनं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपचं स्वरूप बदलण्याची गरज असल्याचं म्हटलंय.
Jan 21, 2015, 02:11 PM ISTएक वादग्रस्त कॅच, ज्यानं क्रिकेटमध्ये माजला गोंधळ!
बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर आणि मेलबर्न स्टार दरम्यान खेळल्या गेलेल्या एका मॅचमध्ये घेतलेल्या एका कॅचनं क्रिकेट जगाला विचारात पाडलं की ही कॅच आणि की सिक्सर. या कॅचबद्दल अनेक दिग्गजांचे वेगवेगळे मतं आहेत. कोणी कॅच म्हटलं तर कुणी सिक्स. आयसीसीनं मात्र याला कॅच मानत बॅट्समनला आऊट घोषित केलं.
Jan 20, 2015, 09:54 AM ISTरन आऊट होण्यापासून वाचण्यासाठी असला प्रयोग पाहिला नसाल!
२८ नोव्हेंबरला सेंट्रल स्टेग्ज आणि ओटेगा वोल्ट्समध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० मॅचदरम्यान एक विचित्र रन पाहायला मिळाला. आपण याला रन आऊटपासून वाचण्यासाठी बेस्ट अटेंप्ट पण म्हणू शकता.
Dec 7, 2014, 03:09 PM ISTह्युजच्या निधनामुळं भारतासोबतच्या पहिल्या टेस्टवर अनिश्चिततेचे ढग
फिलिप ह्युजच्या निधनानंतर खेळाडू आजूनही शोकाकुल स्थितीत आहे आणि अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्ट मॅचवर अनिश्चिततेचे ढग आहेत. पहिली टेस्ट चार डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्यासाठी आठवड्याहून कमी कालावधी शिल्लक आहे.
Nov 29, 2014, 07:58 AM ISTसेहवाग, गंभीरची भारतासाठी पुन्हा खेळता येण्याची शक्यता धुसर
वाढत चाललेलं वय अन् सुमार फॉर्म लक्षात घेता वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या एकेकाळच्या भारताच्या स्टार क्रिकेटपटूंनी देवधर करंडकामधून माघार घेतली आहे.
Nov 20, 2014, 10:55 AM ISTपहिल्याच वनडेत शिखर, अजिंक्यच्या सेंच्युरीनं भारताचा ‘विराट’ विजय
शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.
Nov 3, 2014, 06:46 AM ISTपहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव
भारत विरुद्ध वेस्टइंडीजदरम्यान पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागलाय. १२४ रन्सनं वेस्ट इंडीजनं टीम इंडियाचा पराभव केला. पाच वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये पहिली मॅच जिंकून इंडीज टीमनं १-०नं आघाडी घेतलीय.
Oct 9, 2014, 07:11 AM IST