मुस्लीम

'तीन तलाक पीडितांनी हिंदू मुलांना म्हणा आय लव्ह यू'

विश्व हिंदू परिषदेच्या वादग्रस्त नेत्या साध्वी प्राची आपल्या वक्तव्यांवरून सतत चर्चेत असतात... आता त्या पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त धार्मिक विधानावरून चर्चेत आल्यात. 

Apr 8, 2017, 10:31 AM IST

२०५० मध्ये भारतात सर्वाधिक संख्या मुस्लीम धर्मियांची

जगामध्ये सर्वात अधिक मुस्लीम धर्माच्या लोकसंख्येची वेगाने वाढ होत आहे. भारतात ही मुस्लीम धर्माच्या लोकांची वाढ इतर धर्माच्या तुलनेने अधिक झपाट्याने होत आहे. २०५० मध्ये भारतात सर्वाधिक संख्या मुस्लीम लोकांची असणार आहे असं अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.

Mar 2, 2017, 04:42 PM IST

130 महिलांचा पती, 203 मुलांच्या पित्याचं 93 व्या वर्षी निधन

नायजेरियाचे मौलवी मोहम्मद बेल्लो अबुबकर यांचं निधन झालंय. 130 महिलांचा पती आणि 203 मुलांचा पिता असलेल्या अबुबकर यांचा वयाच्या 93 व्या वर्षी मृत्यू झालाय. 

Feb 2, 2017, 09:10 AM IST

'ट्रिपल तलाक'वर काय मुस्लीम महिला काय म्हणतात, पाहा...

तोंडी तलाख ही घटनाबाह्य कृती असल्याचा निर्वाळा अलाहाबाद हायकोर्टानं दिलाय. तोंडी तलाख म्हणजे मुस्लिम महिलांच्या अधिकारांचं हनन असल्याचंही कोर्टानं नमूद केलंय. कोणतंही पर्सनल लॉ बोर्ड हे घटनेपेक्षा श्रेष्ठ नसल्याचं सांगत, कोर्टानं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला फटकारलंय. कोर्टाच्या या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देणार असल्याचं 'मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं सांगितलंय. 

Dec 8, 2016, 04:03 PM IST

कोल्हापूरला मिळाली पहिली मुस्लीम महिला महापौर!

कोल्हापूरच्या महापौरपदी पहिली मुस्लीम महिला महापौर विराजमान झालीय. 

Dec 8, 2016, 03:15 PM IST

१९ वर्षांच्या मुलीला २० वर्षीय मुलासोबत 'लिव्ह इन'मध्ये राहण्यास परवानगी

गुजरात हायकोर्टानं एका १९ वर्षांच्या मुलीला तिच्या २० वर्षीय बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याची परवानगी दिलीय. 

Nov 29, 2016, 08:32 PM IST

संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे : शरद पवार

मुस्लिम संघटनांनी आधीच इसिसचा निषेध केला आहे. मात्र, संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे आहे, अटक केली तर २४ तासात त्यांना कोर्टात हजर करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

Aug 30, 2016, 02:14 PM IST

जेव्हा एक तरुण मी मुस्लीम असल्याचा बोर्ड घेऊन उभा राहतो

भारत असा देश आहे ज्यामध्ये सर्वाधिक भाषा बोलणारे, सर्वाधित जाती आणि धर्माचे लोकं राहतात. असहिष्णूतेच्या मुद्दावर अनेकांनी या देशात रान उठवलं. भारताचा सच्चा नागरीक हा समोरचा कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असला तरी त्याला आपल्या सारखंच समजतात. सर्व धर्माचे लोकं देशात आनंदाने आणि एकजुटीने राहतात. याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे.

Aug 26, 2016, 02:30 PM IST

भारतीय मुस्लिमांचा दहशतवादाविरुद्ध एल्गार!

नाशिक शहरात मुस्लिम समाजाने दहशतवादाविरोधात एल्गार पुकारलाय.

Jul 26, 2016, 10:11 AM IST

पाहा धर्माविषयी काय बोलले भाजप खासदार सिद्धू

माजी क्रिकेटर, कमेंटेटर, भाजपचे खासदार असे एक्सट्रा टॅलेंटेड नवज्योत सिंग सिद्धू यांनी एका मुस्लीम कॉन्फरन्सच्या कार्यक्रमात भाषण करतांना धर्माविषयी वक्तव्य केलं आहे.

May 2, 2016, 05:56 PM IST

अमेरिकेत मुसलमानांना प्रवेशास बंदी करा - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेत मुस्लीम धर्मीय व्यक्तींना प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी खळबळजनक मागणी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. बराक ओबामा यांना अमेरिकेत प्रवेशासाठी धार्मिक निकषांना ठेचण्याची मागणी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी वक्तव्याने चांगला वाद रंगला आहे. 

Dec 8, 2015, 01:37 PM IST

पुरुषांकडून 'कुराणा'चा वापर स्वार्थासाठी - हायकोर्ट

मुस्लिम पुरूष कुराणचा गैरवापर करत असल्याचं मत गुजरात हायकोर्टानं नोंदवलंय. त्यासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज हायकोर्टानं व्यक्त केलीय.

Nov 7, 2015, 10:49 AM IST

देशात राहायचे असेल तर गोमांस खाणे सोडून द्या : मनोहर लाल खट्टर

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गोमांसबाबत वादग्रस्त विधान केलेय. मुस्लिमांना गोमांस खायचे असेल तर त्यांना देश सोडावा लागेल. जर गोमांस खाण्याचे सोडून दिले तर ते देशात राहू शकतात, असे खट्टर यांनी म्हटलेय.

Oct 16, 2015, 10:57 AM IST