पाहा धर्माविषयी काय बोलले भाजप खासदार सिद्धू

माजी क्रिकेटर, कमेंटेटर, भाजपचे खासदार असे एक्सट्रा टॅलेंटेड नवज्योत सिंग सिद्धू यांनी एका मुस्लीम कॉन्फरन्सच्या कार्यक्रमात भाषण करतांना धर्माविषयी वक्तव्य केलं आहे.

Updated: May 2, 2016, 05:56 PM IST
पाहा धर्माविषयी काय बोलले भाजप खासदार सिद्धू title=

मुंबई : माजी क्रिकेटर, कमेंटेटर, भाजपचे खासदार असे एक्सट्रा टॅलेंटेड नवज्योत सिंग सिद्धू यांनी एका मुस्लीम कॉन्फरन्सच्या कार्यक्रमात भाषण करतांना धर्माविषयी वक्तव्य केलं आहे.

पाहा काय म्हणतायंत सिद्धू