Video : 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे', विधानसभेत DCM शिंदेंचा फिल्मी अंदाज; नाना पटोलेंनाही हसू अनावर
Maharashtra Assembly Special Session : आजचा दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. चित्रपटगीतांपासून चारोळ्यांपर्यंत विधानसभेच्या विशेष सत्रात विरोधकांविषयी ते काय म्हणाले? पाहा...
Dec 9, 2024, 12:48 PM IST
Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादळ? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Eknath Shinde At Dare Village Satara : पुन्हा एकदा तेच गाव, तेच एकनाथ शिंदे आणि तेच राजकारण... मोठा निर्णय म्हणजे नेमकं काय? शिंदेंच्या परतण्याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष
Nov 30, 2024, 09:07 AM IST
ताईंना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा प्लॅन?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनाच पाच वर्ष मुख्यमंत्री कसं ठेवणार असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय.
Nov 15, 2024, 08:40 PM ISTसुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण
Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.
Sep 22, 2024, 07:43 AM ISTVideo : मुख्यमंत्रीपदाचा निर्णय संख्याबळावर - शरद पवार
Sharad Pawar informed that the Chief Minister's post will be decided on the strength of numbers
Sep 4, 2024, 06:10 PM ISTवक्फ बोर्डावरून उद्धव ठाकरे यांचं मोदी सरकारला चॅलेंज, काय म्हणाले उद्धव ठाकरे?
महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी थेट मोदी सरकारला चॅलेंज दिलं आहे.
Aug 16, 2024, 01:52 PM ISTभाजपने देवस्थानच्या जमिनी लाटल्या, जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप
मुंबईत आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Aug 16, 2024, 12:30 PM ISTसगेसोयरे व्याख्येसंदर्भातील नोटिफिकेशनवर मुख्यमंत्र्यांकडून महत्वाची अपडेट
Maratha Reservation: येत्या चार महिन्यात यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.
Mar 16, 2024, 03:26 PM ISTमहाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेची शासनाच्या 'या' पदावर नियुक्ती, मुख्यमंत्र्यांनी दिले पत्र
Shivraj Rakshe Govt Job: क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्तीनंतर शिवराज राक्षेला खूप आनंद झाला. त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले.
Mar 5, 2024, 07:24 PM ISTआदित्यला मुख्यमंत्री करायला ते काय BCCI चे अध्यक्षपद आहे का? घराणेशाहीवरुन ठाकरेंचा टोला
Uddhav Thackeray Nepotism: आता भाजप सर्व देशात गद्दारी करायला लागली आहे. भाजपला वाटतंय दुसरा कोणताच पक्ष राहता नये. त्यामुळे मी मैदानात उतरलोय, असे ते म्हणाले.
Mar 4, 2024, 10:12 PM ISTतिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, शरद पवार मंचावर असताना काय म्हणाले मुख्यमंत्री?
Baramati CM Eknath Shinde: नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे मान्यवर उपस्थित होते.
Mar 2, 2024, 01:54 PM ISTVideo: '...तर आपण कार्यक्रम करुन टाकतो'; विधानभवनाच्या गेटवर CM शिंदेंचं हातवारे करत विधान
CM Eknath Shinde Viral Video: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा संपूर्ण संवाद विधानसभेच्या पायऱ्यांवरच घडल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 26, 2024, 12:59 PM ISTकफनचोर की खिचडीचोर? वायकरांवरील ED कारवाईनंतर मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले...
Eknath Shinde : शिवसेना कोणाची? मुख्यमंत्र्यानी पुन्हा सांगितलं... राज्यातील सद्यस्थितीवर सूचक वक्तव्य. केले अनेक गौप्यस्फोट
Jan 9, 2024, 01:30 PM IST
दीड वर्षात मी एकही सुट्टी घेतली नाही, आता मोदींचे हात बळकट करायचेत- मुख्यमंत्री
CM Eknath Shinde: मावळ लोकसभेसाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी मावळ मधील किवळे येथे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली.
Jan 6, 2024, 08:59 PM ISTधोनीला आयपीएल जिंकवून देणाऱ्या खेळाडूची राजकारणात एन्ट्री, 'या' पक्षासोबत नवी इनिंग
CSK Cricketer in Politics : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या उपस्थितीत अंबाती रायडू याने वायएसआर काँग्रेसमध्ये (YSR Congress) प्रवेश केला आहे.
Dec 28, 2023, 08:33 PM IST