मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इमारत दुर्घटनाग्रस्त ठिकाणी भेट देऊन केली पाहणी
म्हाडाच्या धोकादायक इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरु असताना इमारतीचा एक भाग कोसळला.
Jul 17, 2020, 08:53 AM ISTमालाड इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देणार
मालाड मालवणी येथे इमारतीच्या वरचा मजला बाजुच्या घरावर कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला.
Jul 17, 2020, 07:43 AM ISTअंधेरीत एकमजली इमारतीचे छत कोसळले
दुर्घटनेत 2 जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Jul 16, 2020, 10:55 PM ISTयंदा वाढदिवस साजरा करणार नाही- अजित पवार
कोरोना संकटामुळे वाढदिवस कोणत्याही स्वरुपात साजरा न करण्याचा निर्णय...
Jul 16, 2020, 09:36 PM ISTआज राज्यात सर्वाधिक ८६४१ नवे कोरोना रुग्ण; २६६ जणांचा मृत्यू
राज्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 58 हजार 140 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Jul 16, 2020, 08:37 PM ISTमागील सात वर्षात मुंबईत तब्बल 'इतक्या' इमारती कोसळल्या
...याला जबाबदार कोण?
Jul 16, 2020, 08:06 PM ISTरहिवाशांना वाऱ्यावर सोडणार नाही- जितेंद्र आव्हाड
या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून मृतदेह ढिगाऱ्याकडून बाहेर काढण्यात आला आहे.
Jul 16, 2020, 06:43 PM ISTBhanushali building collapse : इमारतीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार- किशोरी पेडणेकर
महापौरांचा इमारतीच्या मालकाला इशारा
फोर्ट इमारत दुर्घटना; तिघांचा मृत्यू, ६ जखमी
या दुर्घटनेत काही जण ढिगाऱ्याखाली सापडले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Jul 16, 2020, 05:44 PM ISTमाजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन
नीला सत्यनारायण यांचे आज कोविड-१९मुळे निधन झाले. त्यांच्यावर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते.
Jul 16, 2020, 11:00 AM ISTमुंबईसह पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
पालघर, मुंबई, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
Jul 16, 2020, 06:45 AM IST
coronavirus : दिवसभरात राज्यात ७९७५ नवे रुग्ण; २३३ जणांचा मृत्यू
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 75 हजार 640 इतकी झाली आहे.
Jul 15, 2020, 08:03 PM ISTदादरमध्ये कोरोनाचं वाढतं संकट; एका दिवसांत ५९ रुग्णांची वाढ
दादरमध्ये कोरोनाचं संकट वाढतचं आहे.
Jul 15, 2020, 07:15 PM ISTव्हेंटिलेटर धूळ खात पडले असल्याचा आरोप चुकीचा, महानगरपालिकेचा खुलासा
महानगरपालिका प्रशासनाकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून याबाबत वस्तुस्थितीदर्शक खुलासा करण्यात आला आहे.
Jul 15, 2020, 06:31 PM ISTजुलै महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार?
मुख्यमंत्री म्हणतात...
Jul 14, 2020, 08:41 PM IST