'युजीसीने गोंधळ वाढवला', परीक्षांच्या मुद्द्यावरून उदय सामंत यांची टीका
राज्यात रखडलेल्या परीक्षा घेण्यात येणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
Jul 9, 2020, 04:37 PM ISTमुंबईत केईएममध्ये रुग्णाची गळफास लावून आत्महत्या
धक्कादायक बातमी. केईएम रुग्णालयात एका २० वर्षीय रुग्णाने गळफास लावून आत्महत्या केली.
Jul 9, 2020, 02:48 PM ISTपुढील २४ ते ४८ तासात पावसाची शक्यता, दक्षिण कोकणात जोरदार पाऊस
गेल्या चोवीस तासांत मुंबई आणि कोकण विभागात चांगला पाऊस पडला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे.
Jul 9, 2020, 09:44 AM ISTदिवसभरात राज्यात ६६०३ नवे कोरोना रुग्ण; १९८ जणांचा मृत्यू
राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,23,724 इतकी झाली आहे.
Jul 8, 2020, 09:12 PM ISTम्हाडाच्या मुंबई, कोकण मंडळातील पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी मुदतवाढ
म्हाडाने कोरोना विषाणू प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Jul 8, 2020, 01:32 PM ISTदेशात धडकी भरवणारा कोरोनाचा फैलाव, पाच दिवसात एक लाख नवीन रुग्ण
देशात कोविड-१९च्या रुग्णांचा वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
Jul 8, 2020, 07:36 AM ISTदिवसभरात राज्यात ५१३४ नवे कोरोना रुग्ण; २२४ जणांचा मृत्यू
राज्यात आतापर्यंत एकूण 1,18,558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Jul 7, 2020, 09:12 PM ISTसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी भन्साळींच्या चौकशीदरम्यान नेमकं काय घडलं?
दर दिवशी या प्रकरणी नवी माहिती समोर येऊ लागली आहे
Jul 7, 2020, 06:14 PM IST
सुशांतच्या निधनानंतर अशी झाली अंकिताची अवस्था; अभिनेत्रीनं सांगितली कहाणी
काही कारणास्तव त्यांच्या या नात्यात दुरावा आला खरा. पण...
Jul 7, 2020, 05:00 PM ISTयुजीसीचा निर्णय निषेधार्थ; विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकावा, छात्रभारतीचं आवाहन
'विनाकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचं काम युजीसी करत आहे'
Jul 7, 2020, 04:02 PM ISTमुंबई | संजय राऊतांची डीसीपी बदली आणि नगरसेवकांच्या फोडाफोडीवर प्रतिक्रिया
मुंबई | संजय राऊतांची डीसीपी बदली आणि नगरसेवकांच्या फोडाफोडीवर प्रतिक्रिया
Jul 7, 2020, 01:20 PM ISTमुंबई | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर विनायक मेटेंची प्रतिक्रिया
मुंबई | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर विनायक मेटेंची प्रतिक्रिया
Jul 7, 2020, 01:05 PM ISTचांगली बातमी । गेल्या चार दिवसात १५ हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी
राज्यात एकीकडे कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढत असताना मोठा दिलासा देणारी बातमी.
Jul 7, 2020, 07:35 AM ISTआज राज्यात ५३६८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; २०४ रुग्णांचा मृत्यू
राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,11,987 इतकी झाली आहे.
Jul 6, 2020, 08:38 PM IST'या' तारखेपासून राज्यात हॉटेल्स, लॉज पुन्हा सुरु होणार
असा असेल पुन:श्च हरिओमचा पुढचा टप्पा....
Jul 6, 2020, 07:14 PM IST