येत्या ४८ तासांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता
Jul 3, 2020, 04:05 PM ISTमुंबईत जोरदार पाऊस, सखल भागात साचले पाणी
बरेच दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाचा जोर दिसून आले. पावसाने मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले.
Jul 3, 2020, 01:20 PM ISTमुंबईत विनाकारण फिरणाऱ्यांना दणका, पाच हजारांपेक्षा जास्त वाहने जप्त
विनाकारण घराबाहेर पडाणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.
Jul 3, 2020, 08:29 AM ISTपुढच्या ४८ तासात राज्याच्या या भागांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
जूनच्या सुरुवातीला बरसल्यानंतर दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
Jul 2, 2020, 06:50 PM ISTकोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टास्कफोर्स
टास्क फोर्समध्ये जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश
Jul 2, 2020, 11:09 AM ISTमुंबईत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता, समुद्राला उधाण येणार
पुढील ४८ तासाच जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. प्रामुख्यांने मुंबईत पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.
Jul 2, 2020, 10:33 AM ISTआता कोरोनाची चाचणीसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही, सरकारचा नवा नियम
कोरोनाव्हायरसची (Coronavirus) भीती आजकाल प्रत्येकाच्या मनात आहे.
Jul 2, 2020, 10:01 AM ISTकोरोना : गुजरात आणि कर्नाटकात रेकॉर्डब्रेक, गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्ण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या २४ तासात गुजरात आणि कर्नाटकात झालेला पाहायला मिळत आहे.
Jul 2, 2020, 08:59 AM IST'अर्थचक्र फिरवायचं, का २ किमीमध्येच फिरायचं?' भाजपचा 'ठाकरे सरकार'वर निशाणा
कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण लक्षात घेता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा निर्बंध आणले आहेत.
Jul 1, 2020, 04:04 PM ISTमोठी बातमी : मुंबईत पुन्हा जमावबंदीचे आदेश; कलम १४४ लागू
बुधवारी रात्रीपासूनच ....
Jul 1, 2020, 02:44 PM ISTकोरोनाचे संकट : नवी मुंबईत संपूर्णतः लॉकडाऊन होण्याचे संकेत
नवी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने १२ ठिकाणी कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.
Jul 1, 2020, 02:18 PM ISTयंदाच्या वर्षी लालबागच्या राजाचं दर्शन नाहीच; मंडळाचा मोठा निर्णय
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच
Jul 1, 2020, 09:06 AM ISTमुंबईत मध्य रेल्वेवर १५० तर पश्चिम रेल्वेवर १४८ लोकलच्या फेऱ्या वाढल्या
लोकलच्या फेऱ्या वाढल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
Jun 30, 2020, 11:04 PM ISTCOVID-19 : कोरोना संसर्गाची आणखी नवीन तीन लक्षणे
आता कोव्हीड -१९च्या विद्यमान लक्षणांच्या यादीमध्ये आणखी तीन लक्षणे समाविष्ट केली आहेत.
Jun 30, 2020, 02:34 PM IST