मुंबईला मलेरिया, डेंग्युचा विळखा; आरोग्य विभागाच्या माहितीनं चिंता वाढली
Mumbai Health News : असं असतानाच मुंबईकरांच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडूनच यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
Aug 1, 2023, 10:48 AM ISTGujarat Election Result 2022: "सर्वांनी ऐकून घ्या... गुजरात फक्त नांदी, मुंबई महापालिकेत तेच घडणार"
Mangal Prabhat Lodha: गुजरातमध्ये (Gujarat Result 2022) एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आता राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री असलेल्या मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Dec 8, 2022, 05:04 PM ISTसावधान ! गोवरपासून तुमच्या मुलांना सांभाळा, 3 बालकांच्या मृत्यूचा संशय
मुंबईत गोवरची साथ आलीय, विशेषत लहान मुलं या साथीला बळी पडतायत. त्यामुळे पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा
Nov 11, 2022, 09:58 PM ISTमुंबई महापालिकेत जोरदार राडा, शिवसेना - भाजप नगरसेवक भिडले
मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) स्थायी समितीत वादग्रस्त ऑडिओ क्लिपवरून पालिकेत जोरदार राडा झाला.
Dec 4, 2020, 04:29 PM ISTमुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता करमाफीचा निर्णय हवेत
मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता (Mumbai Property Tax) करमाफीचा निर्णय हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.
Dec 3, 2020, 03:10 PM IST'... ही बदनामी नव्हे?', कंगना प्रकरणी राऊतांचा सवाल
न्यायालयानं कंगनाच्या बाजुनं निकाल दिल्यानंतर ...
Nov 27, 2020, 07:44 PM ISTमुंबई पालिका निवडणुकीत काँग्रेसची 'एकला चलो रे'ची तयारी
मुंबई महापालिका निवडणुकीत (Municipal Corporation elections) काँग्रेसने (Congress) 'एकला चलो रे'ची तयारी सुरू केली आहे.
Nov 21, 2020, 03:37 PM IST२५ वर्षे बोरं चाखली, आता शड्डू ठोकत असाल तर आव्हान स्वीकारले - महापौर पेडणेकर
राजाचा जीव पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी भाजप (BJP) ला केला .
Nov 19, 2020, 02:28 PM ISTमुंबई| कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलाला; मनसेचा शिवसेनेवर गंभीर आरोप
Shiv Sena Mayor Kishori pednekar doing scam give Covid centre contract to his son says MNS
Aug 20, 2020, 12:45 PM ISTकोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलाला; मनसेचा शिवसेनेवर गंभीर आरोप
महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा
Aug 20, 2020, 12:17 PM ISTगणपतीमध्ये मुंबईकरांना दिलासा, पाणीकपात १० टक्क्यांनी कमी
गणेशोत्सवात मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना दिलासा देण्यात आला आहे.
Aug 19, 2020, 07:36 PM ISTकोरोनाच्या संकटकाळात पालिका आयुक्तांच्या बंगल्यासाठी ४० लाखांच्या उधळपट्टीचा घाट
पालिकेचे सुरक्षा कर्मचारी असतानाही स्वत:च्या कार्यालयाबाहेर खासगी बाऊन्सर्स नेमण्याचे प्रकरण आयुक्तांच्या अंगलट आले होते.
Aug 14, 2020, 06:56 PM IST'एक प्रभाग- एक गणपतीला' गणेशोत्सव समन्वय समितीचा विरोध
मंडळांनी या बाबत विचलित न होता, आपला उत्सव साजरा करण्याची तयारी चालू ठेवावी
Jul 19, 2020, 05:10 PM ISTमुंबई महापालिकेकडून चिनी वस्तूंची खरेदी, भाजपची देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी
मुंबई महानगपालिकेने चिनी कंपन्यांशी हातमिळवणी करुन घोटाळा केला आहे.
Jul 19, 2020, 04:36 PM ISTमुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Jul 11, 2020, 06:37 PM IST