'मानसिकदृष्ट्या दुर्बल महिलांना माता होण्याचा अधिकार नाही का?' मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं? जाणून घ्या!
Mentally challenged Womens Pregnancy: एका महिलेचा 21 आठवड्यांचा गर्भ वैद्यकीयदृष्ट्या संपुष्टात आणण्याची परवानगी मागण्यात आली होती.
Jan 8, 2025, 06:41 PM ISTघटस्फोटानंतर ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या मुलाची फी भरण्यास नकार; मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाने काय आदेश दिले?
मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टराने मुलाचा शिक्षणाचा खर्च 29 लाख आणि राहण्याचा खर्च 8 लाख देण्यास नकार दिलाय. त्यानंतर आईने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने त्याला काय आदेश दिला पाहा.
Dec 9, 2024, 06:39 PM ISTनवे मुख्यमंत्री मिळण्याआधीच राज्य शासनावर न्यायालयाचे ताशेरे; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी कोर्ट म्हणालं...
Maharashtra Govt : राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असतानाच एका महत्त्वाच्या प्रकरणावरून राज्य शासनावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे.
Dec 5, 2024, 08:48 AM IST
निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप...; विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाचा मनसेला धक्का
Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाकडून मनसेला धक्का; निर्णय सुनावत स्पष्टच सांगितलं...
Nov 19, 2024, 08:04 AM IST
...तर महिलांनी कोणाकडे दाद मागायची? कोर्टाचा पोलिसांना उद्विग्न सवाल; राज्य सरकारच्या कारभारावरही ताशेरे
Mumbai News : काय कराल देव जाणे! महिलांविरोधातील गुन्हयांबाबतच्या ढिसाळ कारभारावरून हायकोर्टाकडून शिंदे सरकारवर ताशेरे
Sep 12, 2024, 09:38 AM ISTमराठा आरक्षण सुनावणीची आंतरराष्ट्रीय चर्चा; मुंबई हायकोर्टात सिंगापूरच्या सरन्यायाधीशांची उपस्थित
मराठा आरक्षणाच्या सुनावणीत सिंगापूरच्या सरन्यायाधीशांची एंट्री झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातल्या महत्वाच्या प्रश्नाची आंतरराष्ट्रीय चर्चा सुुरु झालीय.
Sep 6, 2024, 08:09 PM ISTबदलापूर अत्याचार प्रकरणः हाच काठीवाला दादा...; चिमुकल्यांनी अक्षय शिंदेला ओळखलं, आता SIT उचलणार मोठं पाऊल
Badlapur Sexual Assault Case: बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे याला दोन्ही पीडित चिमुकलींनी ओळखलं आहे.
Sep 2, 2024, 10:08 AM ISTसंतापजनक! बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेकडून आणखी एका चिमुरडीवर अत्याचार
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची उकल करण्यास पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात नवीनच माहिती समोर आली आहे.
Aug 29, 2024, 11:41 AM ISTअक्षय शिंदेसह आणखी तीन आरोपी; बदलापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचे आदेश
Badlapur School Crime: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला आज 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
Aug 26, 2024, 12:17 PM IST
बदलापूर अत्याचार प्रकरणः शाळेतील आणखी काही मुलींवर अत्याचार?; SITकडून पालकांना महत्त्वाचं आवाहन
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर अत्याचार प्रकरणात सतत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता एसआयटीने आणखी एक नवी शक्यता वर्तवली आहे.
Aug 25, 2024, 07:39 AM IST
24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद कशासाठी? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, 'विकृतांच्या मनात...'
Maharashtra Bandh on 24th August: महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बदलापूरमधील लैंगिक अत्याचार (Badlapur Sexual Assault) प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेत या बंदमागे नेमकं कारण काय? अशी विचारणा केली आहे.
Aug 22, 2024, 03:04 PM IST
Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील आंदोलनामागे नेमकं कोण? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले 'CM शिंदेना ही घटना...'
Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी हा बंद राजकीय नसून, सर्वांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे.
Aug 22, 2024, 01:10 PM IST
Badlapur Case: बदलापूर प्रकरणात हायकोर्टाने पोलिसांना झापलं! आजच्या सुनावणीत काय-काय घडलं…
Bombay High Court hearing on Badlapur School Case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात पार पडली. तेव्हा कोर्टाने सरकार व पोलिसांवर ताशेरे ओढले आहे.
Aug 22, 2024, 12:08 PM IST... तरच महाराष्ट्र पोलीस गुन्ह्याची चौकशी करणार का? बलात्कार प्रकरणावरुन कोर्टाने फटकारले
Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. बदालपूर अत्याचार प्रकरणाचाही हवाला देण्यात आला.
Aug 22, 2024, 08:08 AM ISTपरिस्थितीनुसार भूमिका बदलता का? संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ यांना हायकोर्टानं फटकारलं
Bombay High Court On BJP Chitra Wagh: महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आरोप करण्यात आले होते.
Aug 8, 2024, 12:54 PM IST