कालवा फुटीची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल, हे दिलेत आदेश
पुणे कालवा फुटीची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल, हे दिलेत आदेश
Oct 5, 2018, 09:20 PM ISTपुणे कालवाफुटी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
पुण्यातल्या कालवाफुटी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
Oct 2, 2018, 08:13 PM ISTअरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा मोठा दिलासा
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय.
Sep 28, 2018, 09:21 PM ISTमुंबई - पुणे एक्स्प्रेस टोल वसूली पूर्ण तरीही टोल सुरुच राहणार : राज्य सरकार
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांना टोलपासून दिसाला देण्यात राज्य सरकारने स्पष्ट नकार दिला आहे.
Sep 11, 2018, 08:00 PM ISTमुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं
रेल्वे प्रशासनाला फटकारलं
Sep 7, 2018, 02:20 PM ISTपरमवीर सिंग यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण..
Sep 4, 2018, 10:40 PM ISTराष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना मोठा दिलासा
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
Sep 4, 2018, 05:09 PM ISTसागरी सुरक्षा शिकण्यासाठी बेवॉच पाहा; न्यायालयाचा टोला
सुरक्षित समुद्र किनाऱ्या बाबत जनहित मंचाकडून दाखल याचिकेवर न्यायमूर्ती खेमकरन आणि एस व्ही कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे
Aug 22, 2018, 08:52 AM ISTपत्नीच्या खर्चासाठी २० हजार नाही तर ७० हजार महिना द्या - उच्च न्यायालय
पतीला मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिलाय.
Aug 11, 2018, 05:16 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
हिंसक आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची लवकर सुनावणी
Aug 7, 2018, 09:28 AM ISTथर्माकोलची बंदी मुंबई उच्च न्यायालयाने ठेवली कायम
मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची थर्माकोलची बंदी कायम ठेवली आहे.
Jul 13, 2018, 06:16 PM ISTमुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं
आता तरी रेल्वे उपाययोजना करणार का ?
Jul 11, 2018, 01:32 PM ISTमुंबई उच्च न्यायालयाने घाटकोपर विमान दुर्घटनेची दखल
जुहू विमानतळाच्या बाबतीत गांभीर्यानं विचार करण्याची गरज
Jun 29, 2018, 06:24 PM IST२५० पॉपकॉर्न : राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले
मल्टिप्लेक्समध्येच पाच रुपयांची वस्तू १५० ते २५० रुपयांना विकली जाते. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारलाच फटकारले आहे.
Jun 27, 2018, 10:58 PM ISTमालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल प्रसाद पुरोहित यांचा फैसला १६ जुलैला
कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेय. या याचिकेचा निकाल आता १६ जुलैला येणार आहे.
Jun 22, 2018, 05:25 PM IST