मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं
आता तरी रेल्वे उपाययोजना करणार का ?
Jul 11, 2018, 01:32 PM ISTमुंबई उच्च न्यायालयाने घाटकोपर विमान दुर्घटनेची दखल
जुहू विमानतळाच्या बाबतीत गांभीर्यानं विचार करण्याची गरज
Jun 29, 2018, 06:24 PM IST२५० पॉपकॉर्न : राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले
मल्टिप्लेक्समध्येच पाच रुपयांची वस्तू १५० ते २५० रुपयांना विकली जाते. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारलाच फटकारले आहे.
Jun 27, 2018, 10:58 PM ISTमालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल प्रसाद पुरोहित यांचा फैसला १६ जुलैला
कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेय. या याचिकेचा निकाल आता १६ जुलैला येणार आहे.
Jun 22, 2018, 05:25 PM ISTझाकीर नाईक याला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका
वादग्रस्त झाकीर नाईक याला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका दिला आहे. नाईकने दाखल केलेली आव्हान याचिका फेटाळून लावली आहे.
Jun 20, 2018, 10:15 PM ISTसमीर भुजबळ यांचा अंतरिम जामीन तुर्तास नाकारला
यानंतर काही दिवसांनी छगन भुजबळांना अटक कऱण्यात आली होती. मात्र आता छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
May 9, 2018, 08:42 PM ISTमुंबई मेट्रो ३ च्या काम : ध्वनी प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल
दक्षिण मुंबईतल्या मेट्रो ३ च्या कामात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे.
Apr 19, 2018, 01:45 PM ISTमुंबई । मेट्रोच्या कामाने ध्वनी प्रदूषण, मुंबई उच्च न्यायालयाची दखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 09:31 AM ISTराज्यात प्लास्टिक बंदी, उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
राज्य सरकारने घातलेल्या प्लास्टिक बंदीवर आज उच्च न्यायालय अंतरीम निर्णय देणार आहे.
Apr 13, 2018, 08:01 AM IST'सीडीआरप्रकरणी आरोपी रिझवान सिद्दीकीला तुरुंगातून मुक्त करा'
सीडीआरप्रकरणी आरोपी असणाऱ्या रिझवान सिद्दीकीला तुरुंगातून मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे रिझवानला मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान, सीडीआर प्रकरण नेमकं आहे तरी काय? आणि सिने तारेतारकांचा याच्याशी काय संबंध? एक रिपोर्ट.
Mar 21, 2018, 06:33 PM ISTहतबल मुकेश अंबानी, इच्छा असूनही करू शकत नाहीत ही 4 कामं
रिलायन्स कम्युनिकेशनच्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे मुकेश अंबानी हतबल झाले आहेत.
Mar 12, 2018, 01:33 PM ISTमुंबई | चारा छावणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला खडसावलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 01:54 PM ISTकीटकनाशक औषधातून विषबाधा : शेतकऱ्याला चार लाखांचे सानुग्रह द्या - नागपूर खंडपीठ
कीटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधा होवून मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची सानुग्रह रक्कम द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे.
Feb 24, 2018, 08:10 AM ISTचारा छावणी भ्रष्टाचार : राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
महाराष्ट्रातील राज्यातील चारा छावणी भ्रष्टाचार प्रकरणी सरकारकडून कारवाई होत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच खडे बोल सुनावलेत.
Feb 20, 2018, 08:09 AM IST