मिशेल स्टार्क

Jos buttler : बटलरचं नशिबच फुटकं! आधी आश्विन आता स्टार्ककडून वॉर्निंग, पुन्हा 'तो' क्षण आठवला

ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा (Mitchell Starc Mankading) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय...

Oct 15, 2022, 08:22 PM IST

मिचेल स्टार्कने आयपीएलसंदर्भात केला खोट्या विराटला मेसेज

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेली गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी भरपूर वादांचं कारण ठरली. या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंचे एकमेकांशी बऱ्याचदा खटके उडताना दिसले. 

Apr 1, 2017, 06:05 PM IST

...जेव्हा पोलार्डने उगारली बॉलरच्या दिशेने बॅट

आयपीएलची क्रिकेट चाहत्यामधील असलेली लोकप्रियता किती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आयपीएल दरवर्षी नवनवे रेकॉर्ड नोंदवले जातात. मात्र आयपीएलमधील असे काही क्षण आहेत जे कधीही विसरणे शक्य नाही. 

Apr 25, 2015, 07:39 PM IST

'आयपीएल' सुरू होण्याआधीच रॉयल चॅलेंजर्सना मोठा झटका

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या 'आयपीएल-८' साठी सर्वच टीम्सची जय्यत तयारी सुरू आहे. पण, स्पर्धा तोंडावर येऊन ठेपली असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा झटका बसलाय.

Apr 2, 2015, 02:03 PM IST

...अन् पोलार्डनं स्टार्कवर बॅट भिरकावली

आयपीएल-7मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये एका क्षणी अचानक वातावरण तापलं...

May 7, 2014, 09:43 AM IST