मुंबई: आयपीएलची क्रिकेट चाहत्यामधील असलेली लोकप्रियता किती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आयपीएल दरवर्षी नवनवे रेकॉर्ड नोंदवले जातात. मात्र आयपीएलमधील असे काही क्षण आहेत जे कधीही विसरणे शक्य नाही.
मागील वर्षी झालेल्या आयपीएलमधील असाच एक किस्सा घडला होता. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेन्जर्सच्या मॅचमध्ये किरॉन पोलार्ड आणि मिशेल स्टार्क यांच्यात वादावादी झाली होती. ही वादावादी एवढी टोकाला गेली की पोलार्डने चक्क स्टार्क दिशेने बॅटच फेकली. शेवटी पोलार्डला शांत करण्यासाठी अंपायर्स आणि खेळाडूंनी मध्यस्थी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.