Exclusive : '...तर सगळ्यांच्या घरी लागणार CCTV', आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा
Loksabha Election 2024 : संविधान बदल करणं एवढं सोप आहे का, भाजपसोबत असताना ते भष्ट नव्हते का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी 'टू द पॉईट' या झी24 तासच्या मुलाखतीत कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिलंय.
May 8, 2024, 10:40 AM ISTकोणत्या राज्यात सर्वात जास्त जिल्हे आहेत?
भारत देश राज्यात तर राज्य जिल्ह्यात विभागलेली आहेत. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण 752 जिल्ह्यांची नोंद आहे. देशात सर्वात जास्त जिल्हे उत्तर प्रदेशमध्ये तर सर्वात कमी म्हणजे केवळ दोन जिल्हे गोवा राज्यात आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीनुसार जिल्ह्यांच्या संख्येत बदल होतो.
May 7, 2024, 10:19 PM ISTMaharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्म्यांची नावं आणि संपूर्ण यादी
Maharashtra Din 2024 : प्रत्येक नाव वाचताना ऊर अभिनानानं भरून येईल... कारण ते होते म्हणून हे सारं शक्य झालं.... या सर्व हुतात्म्यांना त्रिवार वंदन!
May 1, 2024, 08:43 AM IST
Recipe: झणझणीत गावरान मिरचीचा खर्डा; 3 पद्धतीने बनवा अस्सल महाराष्ट्रीय ठेचा
Maharashtra Din Recipe: महाराष्ट्रीय लोकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मिरचीचा ठेचा. एकाच मिरच्यांपासून तीन वेगळ्या पद्धतींचा ठेचा कसा बनवायचा जाणून घ्या.
Apr 30, 2024, 07:05 PM ISTफक्त महाराष्ट्रातच बनवला जातो 'हा' पदार्थ, विदर्भाची शान असलेली ही रेसिपी करुन पाहाच
Vidarbha Special Recipe: विदर्भातील लोकप्रिय पदार्थ म्हणजे गोळा भात, आज गोळा भाताची रेसिपी जाणून घेऊया.
Apr 30, 2024, 06:33 PM IST
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण ओतणाऱ्या 'या' शाहिरांना तुम्ही किती ओळखता?
1 मे संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यासाठी 105 हुतात्म्यांनी घरादाराची तमा न बाळगता, मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी रक्ताचे पाट वाहिले.
Apr 30, 2024, 03:57 PM ISTअजित पवार 2004 ला मुख्यमंत्री का झाले नाहीत? 'लायक' उमेदवार सांगत आव्हाडांनी काढला पाणउतारा, म्हणाले...
Maharastra Politics : माझ्या नशिबी मुख्यमंत्रीपद असतं असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) गेल्या 20 वर्षांपासून मनात असलेली खदखद बोलून दाखवली. त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendtra Awhad) उत्तर दिलंय.
Apr 29, 2024, 04:22 PM ISTMaharashtra Weather : मुंबई, ठाणेकरांनो आज घराबाहेर पडणे टाळा! कोकणात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात पाऊस
Maharashtra Weather Update : हवामान विभागानुसार राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस असणार आहे. ऊन पावसाच्या खेळामुळे नागरिकांना आरोग्याचा समस्या जाणवत आहेत.
Apr 29, 2024, 07:36 AM ISTमुंबईची तहान भागवणाऱ्या तलावात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?
Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
Apr 28, 2024, 09:58 AM ISTMaharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थिती
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील नागरिकांना भीषण उष्णतेला सामोरे जावे लागणार आहे. उष्माघाताची चेतावणी दिली आहे.
Apr 28, 2024, 07:05 AM ISTमहारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंगचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल
MAHARERA: मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घरांची खरेदी केली जाते. हल्ली घरांसोबत पार्किंग घेण्याचा कलही वाढतो. यासंदर्भात महारेराने बिल्डरांना दणका दिला आहे.
Apr 26, 2024, 07:59 AM ISTनाशिक हादरलं! मित्रासोबत झालेल्या भांडणाचा राग, आई-बहिण एकट्याच असताना त्याच्या घरी गेला आणि...
Nashik Crime : मित्रासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच धक्कादायक प्रकार केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 24, 2024, 05:48 PM ISTपाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरण
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या प्रचारसभांच्या या रणधुमाळीत उद्धव ठाकरे यांनी नुकतीच परभणी येथे भर पावसात सभा घेतली.
Apr 24, 2024, 07:40 AM IST
मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...
Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
Apr 22, 2024, 11:03 AM ISTMaharashtra Weather Update : कुठे ऊन तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
Apr 22, 2024, 07:13 AM IST