आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आईचं निधन
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे.
Aug 1, 2020, 11:27 PM ISTराज्यात एका दिवसात १०,७२५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज
महाराष्ट्रामध्ये आजच्या एका दिवसात १०,७२५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Aug 1, 2020, 09:32 PM ISTराज्याच्या या भागांमध्ये ४-५ दिवसात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस राज्यामध्ये पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे.
Aug 1, 2020, 08:35 PM ISTदोस्त दोस्त ना रहा... सदाभाऊंची जीभ घसरली, राजू शेट्टींचंही शेलक्या शब्दात प्रत्युत्तर
दूध आंदोलनानिमित्त सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी हे एकेकाळचे सच्चे दोस्त आमने-सामने आले आहेत.
Aug 1, 2020, 06:51 PM ISTराज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० हजारांपेक्षा जास्त वाढ, २६५ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रामध्ये एका दिवसात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० हजारांपेक्षा जास्तने वाढ झाली आहे.
Jul 31, 2020, 08:19 PM ISTकोरोनाचे संकट । अत्याधुनिक साखरपा आरोग्य वर्धिनी केंद्रात सुविधांची वानवा
राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. कोविड-१९चा फैलाव होत आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात म्हणाव्या तशा सोयी-सुविधा नाहीत.
Jul 31, 2020, 12:05 PM ISTमिशन बिगिन अगेन-३ : टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा, नियमावली जाहीर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत.
Jul 31, 2020, 07:27 AM ISTरायगड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, चार दिवस कार्यालय बंद
रायड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
Jul 30, 2020, 03:04 PM ISTकोविड-१९। मुंबई पोलिसांना सेवा निवासस्थान ठेवण्याची राज्य सरकारची मुभा
मुंबईत कोरोना नियंत्रणात येत आहे. मात्र, अद्याप धोका संपलेला नाही.
Jul 30, 2020, 11:23 AM ISTकोविड सेंटरवर क्वारंटाईन पोलीस कर्मचाऱ्याचा नशेत धिंगाणा, पळून जाण्याची धमकी
कोरोना विषाणूचा फैलावर वाढत असल्याने संक्रमित झालेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी वेगळीच समस्या निर्माण होताना दिसत आहे.
Jul 30, 2020, 08:58 AM ISTकोविड-१९ रुग्णांचा शोध, संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पालिकांना कोविड रुग्णांचा शोध आणि जास्तीत जास्त संपर्क शोधण्यावर भर देण्यासंदर्भात सर्व मंत्र्यांना सूचना केल्या.
Jul 30, 2020, 08:25 AM ISTविधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी तिसरे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सोमवार ७ सप्टेंबरपासून बोलविण्यात आले आहे.
Jul 30, 2020, 08:01 AM ISTमिशन बिगिन अगेन ३ । राज्यात पाहा कधीपर्यंत असणार लॉकडाऊन कायम, काही नियमात शिथिलता
केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या नियमात ३१ ऑगस्टपर्यंत वाढ केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारनेही 'मिशन बिगिन अगेन ३' नुसार हा लॉकडाऊन ३१ ऑगस्ट २०२०च्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवला आहे.
Jul 30, 2020, 07:15 AM ISTराज्यात लॉकडाऊन आणखी वाढला, पण या गोष्टी साडेचार महिन्यांनी सुरू होणार
महाराष्ट्रातल्या लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Jul 29, 2020, 11:08 PM ISTराज्यात २४ तासात ९,२१९ कोरोना रुग्णांची वाढ, २९८ जणांचा मृत्यू
मागच्या २४ तासात राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९,२१९ने वाढली आहे.
Jul 29, 2020, 08:48 PM IST