पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस, नवी मुंबईतही पाऊस
पालघर शहरासह ग्रामीण भागातही पाऊस पडत आहे. तर नवी मुंबईतही सकाळी आकाशात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पावसाला चांगली सुरुवात झाली.
Jun 4, 2020, 09:19 AM IST'निसर्ग' तडाख्यानंतर रायगड जिल्ह्यात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
रायगड जिल्ह्यात वादळाचा जोर ओसरला असून पाऊसही थांबला आहे. त्यामुळे जिह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
Jun 4, 2020, 07:33 AM ISTरायगडमध्ये 'निसर्ग' चक्रीवादळानंतरची शांतता
या चक्रीवादळाच्या तडाख्यात काहींना आपले प्राण गमवावे लागले.
Jun 4, 2020, 07:24 AM IST
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटींचे साहित्य
कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत .
Jun 4, 2020, 07:05 AM ISTराज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर
एक चांगली बातमी. राज्यात कोरोनाचा प्रसार होण्याचा दर काहीसा मंदावला आहे.
Jun 4, 2020, 06:48 AM ISTमुंबादेवीची कृपा, विठु माऊलीचे आशिर्वाद; मुख्यमंत्र्यांकडून सर्वांचे आभार
चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या सर्वांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.
Jun 3, 2020, 11:04 PM ISTराज्यात २५६० नवे कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ७४ हजारांवर
राज्यात आतापर्यंत 32 हजार 329 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Jun 3, 2020, 09:38 PM ISTमुंबई । निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, झाडे उन्मळून पडली
Mumbai,Alibaug Nisarga Cyclone Update At 1330 Pm
Jun 3, 2020, 02:15 PM ISTनिसर्ग चक्रीवादळ ५० किमी दक्षिणेला सरकले, जहाजावरील १३ जणांना वाचवले
वादळाची दिशा आणखी दक्षिणेला सरकल्यामुळे मुंबईचा धोका आणखी कमी झाला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाची खबरदारी घेण्यात आली आहे.
Jun 3, 2020, 01:26 PM ISTनिसर्ग चक्रीवादळाचा धोका ! ४० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले
निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढत असताना हे वादळ पुढे पुढे सरकत आहे. काही तासात रायगड आणि मुंबई किनाऱ्यावर धडकू शकते.
Jun 3, 2020, 11:58 AM ISTवादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षितस्थळी थांबा - उपमुख्यमंत्री अजित पवार
निसर्ग चक्रीवादळ आल्याने किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावे.
Jun 3, 2020, 11:23 AM ISTरत्नागिरीला चक्रीवादळाचा तडाखा, जहाज अडकले तर काही ठिकाणी पडझड
रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे.
Jun 3, 2020, 10:46 AM ISTसमुद्राला काही ठिकाणी उधाण, किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह पाऊस
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. समुद्राला काही ठिकाणी उधाण आले आहे.
Jun 3, 2020, 08:50 AM ISTनिसर्ग चक्रीवादळापूर्वी खबरदारी; पालघर येथील नागरिकांचे स्थलांतर, घराबाहेर पडण्यास मज्जाव
निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पालघर जिल्ह्यातल्या डहाणू-आगार गावातील ७० जणांचे स्थलांतरण करण्यात आले आहे.
Jun 3, 2020, 08:18 AM ISTनिसर्ग चक्रीवादळ । येत्या सहा तासात गंभीर स्वरुप धारण करणार, हवामान विभागाचा इशारा
निसर्ग या चक्रीवादळाचा वेग वाढला असून ताशी १३ किमी वेगाने चक्रीवादळाचा किनाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे.
Jun 3, 2020, 07:46 AM IST