पुणे येथील झोपडपट्टी, जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर लक्ष केंद्रीत करा - केंद्रीय पथक
केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपायजोजनांचा आढावा घेण्यात आला.
Jun 9, 2020, 10:25 AM IST
कोरोनाची दहशत, जगभरात ७०लाखांपेक्षा जास्त रुग्ण संक्रमित
जगात कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच विषाणूचा फैलाव रोखायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Jun 9, 2020, 08:05 AM ISTमुंबईतील डबेवाल्यांना अडीच हजार रेशन किटचे वितरण
लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांना मोठा फटका बसला आहे. डबेवाल्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिलेले आहे.
Jun 9, 2020, 07:23 AM ISTराज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के
राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असला तरी एक चांगली बातमी आहे. राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के आहे.
Jun 9, 2020, 06:52 AM ISTकोरोनाचे जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूचना
देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाकडून काही सूचना नव्याने जारी झाल्या आहेत.
Jun 9, 2020, 06:24 AM ISTकोविड १९ : ग्रामीण भागासाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार करा - डॉ. नितीन राऊत
अनलॉक-१ सुरु झाले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी दक्षता घेण्याचे आदेश.
Jun 9, 2020, 06:10 AM ISTमहाराष्ट्राने कोरोना रुग्णसंख्येत चीनला मागे टाकले
मुंबईत रुग्णसंख्या ५० हजार पार, दिवसभरात ६४ बळी
Jun 8, 2020, 09:02 PM ISTराज्यात २५५३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; दिवसभरात १०९ जणांचा मृत्यू
राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 88 हजार 528 इतकी झाली आहे.
Jun 8, 2020, 08:44 PM ISTधारावीतून कोरोनाबाबतची दिलासादायक बातमी
अतिशय धोक्याचा ठरलेल्या धारावी भागातून आता....
Jun 8, 2020, 03:10 PM ISTUnlock 1 : राज्यात आजपासून काय सुरू होणार?
मिशेन बिगेन अंतर्गत राज्यात तब्बल ७५ दिवसांनी आजपासून कार्यालयं सुरु
Jun 8, 2020, 07:11 AM ISTसोमवारपासून ऑफिसचा पुन:श्च हरी ओम! हे नियम पाळावे लागणार
७५ दिवसानंतर ऑफिस सुरू होणार
Jun 7, 2020, 08:47 PM ISTराज्यात आज ३००७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; तर ९१ जणांचा मृत्यू
राज्यात आतापर्यंत एकूण 39 हजार 314 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत.
Jun 7, 2020, 07:59 PM ISTराज्यात १० लाखहून अधिक ग्राहकांना घरपोच मद्यविक्री
लॉकडाऊन काळात १५ मेपासून घरपोच मद्यविक्री अंमलात आणण्यात आली.
Jun 6, 2020, 11:13 PM ISTराज्यात २७३९ नवे कोरोना रुग्ण; दिवसभरात १२० जणांचा मृत्यू
राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८२ हजार ९६८वर पोहचली आहे.
Jun 6, 2020, 08:56 PM ISTराज्यात कोरोना टेस्टचा दर ७ दिवसात निश्चित होणार
कोरोना टेस्टचा दर निश्चित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Jun 6, 2020, 07:31 PM IST