महाराष्ट्र

'निसर्ग' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज, किनारपट्टीवर लक्ष - मुख्यमंत्री

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Jun 2, 2020, 06:42 AM IST

सहा वर्षांच्या चिमुकलीसह ६६ वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात

कोरोनाचा फैलाव सुरु असला तरी रुग्ण संख्या बरी होण्याचे प्रमाण चांगले दिसून येत आहे.  

Jun 2, 2020, 06:23 AM IST

मान्सून केरळात दाखल; मुंबईत 'या' दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज

यंदा १०२ टक्के मान्सूनचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 

Jun 1, 2020, 04:39 PM IST

सर्वसामान्यांना झटका! एलपीजीच्या दरांत इतकी वाढ

सर्वाधिक दरवाढ या भागात झाली आहे 

Jun 1, 2020, 11:42 AM IST

'महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान', मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा

१ जूनपासून राज्यात कोरोना लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जाणार आहे.

May 31, 2020, 09:51 PM IST

लॉकडाऊन कचऱ्याच्या टोपलीत, मुख्यमंत्र्यांचं 'पुनश्च हरी ओम'!

लॉकडाऊन ५ सुरू व्हायच्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला.

May 31, 2020, 09:13 PM IST

अनलॉक १.० : राज्यात खासगी आणि सरकारी कार्यालय सुरु करण्यासाठी 'हे' नियम

राज्य सरकारने लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर केली आहे.

May 31, 2020, 07:00 PM IST

अनलॉक १.० : पुन्हा नवी सुरुवात! दुकानं आणि छोट्या व्यवसायांसाठी असे असणार नियम

लॉकडाऊन ५ मध्ये छोटे व्यापारी आणि दुकानदारांना शिथिलता

May 31, 2020, 06:49 PM IST

राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता, पण या गोष्टी बंदच राहणार

भारतामध्ये १ जून ते ३० जून अशा लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची केंद्र सरकारने घोषणा केली.

May 31, 2020, 06:07 PM IST

असा असणार राज्यातला लॉकडाऊन ५.०

महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद राहणार...

May 31, 2020, 05:32 PM IST

मुंबई महानगरपालिकेत कोविड-१९ उपचारासाठी डॉक्टर,नर्सेस यांना मानधन तत्वावर घेण्याचे आदेश

पात्र असलेल्या डॉक्टर आणि नर्सेस त्यासाठी अर्ज करु शकतात...

May 31, 2020, 12:30 PM IST

'कोरोनाची लढाई आकडेवारीची नाही तर...' देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

May 30, 2020, 10:50 PM IST

मुख्यमंत्री-शरद पवारांमध्ये एकाच आठवड्यात दुसरी बैठक, या मुद्दयांवर चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरू आहे.

May 30, 2020, 08:59 PM IST

विद्यापीठांच्या परीक्षांबाबत अनिश्चितता संपणार? मुख्यमंत्र्यांची कुलगुरुंसह चर्चा

विद्यापीठांच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली.

May 30, 2020, 06:04 PM IST

मान्सून केरळात दाखल; जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता

यंदा मान्सून ठरलेल्या वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे. 

May 30, 2020, 05:12 PM IST