लॉकडाऊन : उपासमारीमुळे सलून व्यावसायिकाचा मुलासह आत्महत्येचा प्रयत्न
सलून व्यावसायिकाने मुलासह आत्महत्येचा प्रयत्न केला.
Jun 12, 2020, 09:20 AM ISTजळगाव वृद्ध महिला मृत्यूप्रकरण : अधिष्ठातांसह अन्य कर्मचाऱ्यांना केले निलंबित
जळगावमध्ये कोरोना बाधित महिला मृत्यूप्रकरणी अधिष्ठाता तसेच इतरांना निलंबित करण्यात आले आहे.
Jun 12, 2020, 08:30 AM ISTमुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करावी - आरोग्य मंत्री
मुंबईत आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई आणि उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केली आहे.
Jun 12, 2020, 08:07 AM ISTमंत्र्यांना डावलून प्रस्ताव, छगन भुजबळ नाराजीनंतर 'त्या' सहसचिवाची अखेर उचलबांगडी
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली केला आहे.
Jun 12, 2020, 07:46 AM ISTकोरोना : भारत जगातील चौथा सर्वाधिक प्रभावित देश, एका दिवसात या दोन देशांना मागे टाकले
कोरोनाव्हायरसचा (coronavirus) मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. भारताने गुरुवारी ब्रिटनलाही मागे टाकले आहे.
Jun 12, 2020, 07:13 AM ISTनिसर्ग चक्रीवादळ तडाखा : रायगड, रत्नागिरीतील बाधितांना दहा किलो गहू, तांदळाचे मोफत वाटप
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Jun 12, 2020, 06:37 AM ISTकोरोनाचा धोका लक्षात घेऊन मुंबईमध्ये आणखी ५०० आयसीयू बेड्स
संभाव्य धोका लक्षात घेऊन नव्याने मुंबईत आणखी ५०० आयसीयू बेड्स आठवडाभरात उलब्ध करण्यात येणार आहेत.
Jun 12, 2020, 06:26 AM ISTराज्याच्या या भागांमध्ये पुढच्या ४८ तासात वादळासह पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पावसाने दमदार सलामी दिली.
Jun 11, 2020, 10:29 PM ISTकोरोनाचा कहर, राज्यात २४ तासात सर्वाधिक मृत्यू
कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.
Jun 11, 2020, 08:59 PM ISTपाहा महाराष्ट्रात असा असेल मान्सूनचा प्रवास
पाहा तुमच्यापासून तो नेमका किती दूर
Jun 11, 2020, 04:54 PM IST
देखो वो आ गया! अखेर मान्सून राज्यात दाखल
पुढील काही दिवस मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक
Jun 11, 2020, 02:35 PM ISTपालघर लिंचिंग प्रकरण : चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, महाराष्ट्र सरकारला नोटीस
महाराष्ट्रातील पालघर येथे दोन साधूंच्या हत्येच्या चौकशीची मागणी करण्याता आली आहे.
Jun 11, 2020, 01:06 PM ISTमुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर बेडची माहिती मिळणार, डॅश बोर्ड तयार
आजपासून मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर बेड उपलब्ध संदर्भात डॅश बोर्ड तयार केला आहे.
Jun 11, 2020, 11:06 AM ISTचंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचा हल्लाबोल, कोथरुडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली
भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा 'सामना'तून समाचार घेण्यात आलाय.
Jun 11, 2020, 10:12 AM ISTकोरोनामुळे मुंबईत आणखी हाहाकार उडणार, आयआयटी मुंबईचा धक्कादायक अहवाल
मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. त्यादरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे.
Jun 11, 2020, 08:46 AM IST