महाराष्ट्र सदन

'महाराष्ट्र सदन' घोटाळ्यात भुजबळांची चौकशी होणार

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची एसीबीमार्फत चौकशी होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी ही चौकशी होणार आहे. 

Oct 23, 2014, 10:20 PM IST

‘ती अफवा... महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव होणार’

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अखेर आनंदाची बातमी दिलीय... ती म्हणजे दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती उत्सव होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी नागपुरात ही घोषणा केलीय.

Aug 5, 2014, 01:31 PM IST

महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव होणार - मुख्यमंत्री

महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव होणार - मुख्यमंत्री

Aug 5, 2014, 09:25 AM IST

रोखठोक : महाराष्ट्र सदनात वार्ता विघ्नाची

महाराष्ट्र सदनात वार्ता विघ्नाची

Aug 4, 2014, 11:57 PM IST

महाराष्ट्र सदन प्रकार : CM ना आधिच माहिती, मग गप्प का?

महाराष्ट्र सदनात घडलेल्या रोजा रोटीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. शिवसेनेच्या खासदारांकडून ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच दिवशी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला गुप्त अहवालाद्वारे माहिती दिली होती. मात्र सहा दिवस उलटल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणाची दखल घेतली नसल्याचं उघड झालंय.

Jul 29, 2014, 03:23 PM IST

मलिकांना न हटविल्यास रस्त्यावर उतरू - सेना, काँग्रेसवर भाजपची टीका

महाराष्ट्र सदन नित्कृष्ट जेवण प्रकरणी निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्यावर कारवाई झाली नाही तर शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरेल अशा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिलाय. तर दुसरीकडे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी काँग्रेसवर जोरदार प्रतिहल्ला चढवलाय.

Jul 26, 2014, 07:38 PM IST

महाराष्ट्र सदन वादात राज ठाकरेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष पाठिंबा

महाराष्ट्र सदनातील खासदारांच्या राड्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेची पाठराखण केलीय. महाराष्ट्र सदनात मुस्लिम धर्मीय मॅनेजरला चपाती खाऊ घालण्याचा प्रकार अनवधानानं झाला असेल, जाणीवपूर्वक नाही, असं त्यांनी सांगितलं. 

Jul 24, 2014, 07:34 PM IST