महाराष्ट्र सदन

...हे 'महाराष्ट्र सदन' आहे की थ्री स्टार हॉटेल?

महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या लोकांसाठी स्वस्तात जेवण मिळण्याचं ठिकाण म्हणजे 'महाराष्ट्र सदन'... अशी ओळख आता संपुष्टात येणार आहे. 

Sep 19, 2015, 04:45 PM IST

व्हिडिओ: हे घ्या आता महाराष्ट्र सदनाला लागली वाळवी...

दिल्लीतील महाराष्ट्र सदन सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळं गाजत राहतं. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाला अजून दोन वर्षही झाली नाहीत तोच सदनाच्या दुरूस्तीचं काम सुरू करावं लागलंय. 

Jul 17, 2015, 01:29 PM IST

महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांसोबत कुटुंबीयही अडचणीत

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी 'एसीबी'नं ही कारवाई केलीय.

Jun 11, 2015, 07:20 PM IST

ज्यांचे हितसंबंध दुखावलेत त्यांनी उठवलेलं हे रान - भुजबळ

ज्यांचे हितसंबंध दुखावलेत त्यांनी उठवलेलं हे रान - भुजबळ

Feb 20, 2015, 09:42 PM IST

समीर भुजबळांची एसीबीकडून ‘राऊंड टेबल’ चौकशी

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची एसीबीकडून तीन तास प्रदीर्घ चौकशी करण्यात आली.

Feb 20, 2015, 04:42 PM IST

समीर भुजबळांची एसीबीकडून तीन तास ‘राऊंड टेबल’ चौकशी

समीर भुजबळांची एसीबीकडून तीन तास ‘राऊंड टेबल’ चौकशी

Feb 20, 2015, 04:12 PM IST

महाराष्ट्र सदनातल्या 'त्या' मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

महाराष्ट्र सदनातल्या 'त्या' मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार 

Jan 28, 2015, 07:48 PM IST

बाबूंच्या हलगर्जीपणाचा कळस! मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पोहोचवलंच नाही

महाराष्ट्र सदनातल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणाचा कळसच गाठलाय. निवासी आयुक्त आणि राजशिष्टाचार आयुक्तांनी झेंडावंदनाला दांडी मारल्याची घटना समोर आल्यानंतर आणखी एक कारनामा उघड झालाय. 

Jan 26, 2015, 08:21 PM IST

महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांची बदली

महाराष्ट्र सदनाच्या वादात चर्चेत आलेले, दिल्लीतले महाराष्ट्राचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांची अखेर बदली झाली आहे. मलिक यांची केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयात सहसचिव पदावर बदली करण्यात आली. 

Jan 12, 2015, 09:34 AM IST