महाराष्ट्र सदन

महाराष्ट्र सदन गैरसोयींवर मार्ग काढा - अशोक चव्हाण

शिवसेना खासदारांनी केलेला प्रकास निषेधार्ह असला तरी महाराष्ट्र सदनातल्या गैरसोयींवर मार्ग काढयलाच हवा अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिलीय. 

Jul 23, 2014, 03:48 PM IST

महाराष्ट्र सदन आरोप चुकीचे - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र सदन वादाप्रकरणातले शिवसेनेच्या खासदारांवर होत असलेले आरोप चुकीचे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय. शिवसेनेनं कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या नसून आंदोलन करत असल्यामुळेच हा कांगावा केला जात असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 

Jul 23, 2014, 03:40 PM IST

शिवसेना खासदारांचं महाराष्ट्र सदनात आंदोलन

(रश्मी पुराणिक, प्रतिनिधी) - दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांवरचं न्याय मागण्याची वेळ आलीय. सदनातील छोट्या खोल्या, उत्तर प्रदेशातील खासदारांना दिली जाणारी विशेष वागणूक, खराब पाणी आणि जेवण याविरोधात शिवसेनेच्या सर्व खासदारांनी आज महाराष्ट्र सदनात साडे तीन तास आंदोलन केलं. 

Jul 17, 2014, 06:18 PM IST

महाराष्ट्र भवनात मराठी कलाकारांचाच अपमान

दिल्लीत मराठी माणसांसाठी बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनात आता अमराठी अधिकाऱ्यांची मुजोरी सुरु झालीय. याचा फटका दिल्लीत राहणाऱ्या आणि महाराष्ट्र सदनात कार्यक्रम करु इच्छिणाऱ्या कलावंतानाच सहन करावा लागतोय.

Nov 24, 2013, 03:48 PM IST

राष्ट्रपतींचा महाराष्ट्र सदनाच्या उद्घाटनाला नकार

दिल्लीत उभारण्यात आलेल्या नव्या महाराष्ट्र सदनाचं उद्घाटन वादाच्या भोव-यात सापडलंय. सदनाचं उद्घाटन करण्यास राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी नकार दिलाय.

Jul 19, 2012, 09:20 PM IST

भुजबळांचा अजब खर्चाचा, गजब दावा

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ हे आता विरोधकांच्या हिटलिस्टवर आहेत. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात छगन भुजबळ यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय.

Jul 18, 2012, 09:07 AM IST