महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

सर्वात मोठी बातमी! शिवसेनेला मिळणार 'इतकी' मंत्रिपदं? फडणवीस-शिंदेंमध्ये जागावाटपावरुन खलबतं

Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. 

 

Dec 9, 2024, 09:54 AM IST

BJP Press Conference : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'ते महायुतीचे...'

BJP Press Conference : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी नागपुरातून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषदेत झाली. 

Nov 27, 2024, 05:02 PM IST

'मी नरेंद्र मोदींना फोन केला अन्...', एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले 'माझ्यामुळे तुमची...'

Eknath Shinde on Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन संभ्रम निर्माण झालेला असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपण नरेंद्र मोदींना (Narendra Modi) फोन केल्याची माहिती दिली. 

 

Nov 27, 2024, 04:44 PM IST

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला; म्हणाले 'शिवसेनेचा...'

Eknath Shinde Press Conference: भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबद्दल जो काही निर्णय घेईल त्याला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. मी नरेंद्र मोदी, अमित शाह यांना फोन करुन आपल्या भावना कळवल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

 

Nov 27, 2024, 04:06 PM IST

महाराष्ट्राचा निकालच असा लागला की निवडणूक आयोगाकडे 3.5 कोटी जमा; तब्बल 85 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) कोणीही कल्पना केली नसेल असा अभुतपूर्व निकाल लागला आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. दरम्यान तब्बल 85 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. 

 

Nov 26, 2024, 09:41 PM IST

Maharashtra Assembly Election: 21 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार; कोणते आहेत 'ते' जिल्हे? वाचा संपूर्ण यादी

महाराष्ट्रातल्या तब्बल 21 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालीय. 21 जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही

 

Nov 26, 2024, 08:14 PM IST

'उगाच विध्वंस करुन...', 'अजित पवार सरेंडर झाले' म्हणणाऱ्या रामदास कदमांना अमोल मिटकरींचं उत्तर; 'मुलासाठी जोर लावा'

Amol Mitkari on Ramdas Kadam: अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचा थेट आरोप शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यांना उत्तर दिलं असून महायुतीत विध्वंस निर्माण करणारी विधानं करु नयेत असं म्हटलं आहे. 

 

Nov 26, 2024, 05:23 PM IST

'अजित पवारांमुळे आमची बार्गेंनिंग पॉवर...', CM पदावरुन रामदास कदम यांचा मोठा आरोप; 'कितीही प्रयत्न केले तरी...'

Ramdas Kadam Allegations: अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचा थेट आरोप शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. यामुळे निर्विवाद बहुमत मिळवलेल्या महायुतीत मुख्यमंत्रीपदावरुन धुसफूस सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. 

 

Nov 26, 2024, 04:18 PM IST

Maharashtra Vidhan Sabha Winner List : कोण आहेत महाराष्ट्राचे विजयी 288 आमदार? विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Maharashtra Vidhan Sabha Winner List : महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिल्यानंतर राज्याचे 288 नवे आमदार कोण आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती. 

Nov 23, 2024, 01:20 PM IST

निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप...; विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाचा मनसेला धक्का

Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाकडून मनसेला धक्का; निर्णय सुनावत स्पष्टच सांगितलं... 

 

Nov 19, 2024, 08:04 AM IST

Opinion Poll : मतदानाआधीच अनपेक्षित आकडे समोर; सत्तेत मविआ की महायुती? पाहा निवडणूक निकालांचा पहिला अंदाज

Maharashtra Assembly Election : राज्याच्या राजकारणात कोणाचा डंका? सर्वेक्षणातून समोर आली महत्त्वाची माहिती... 

 

Nov 11, 2024, 10:10 AM IST

मुलांनाही मोफत शिक्षण, छत्रपती शिवरायांची मंदिरं अन्...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्त्वाच्या घोषणा

Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वचननामा जाहीर केला आहे. काय आहे या जाहीरनाम्याची वैशिष्ट्यै 

Nov 7, 2024, 11:14 AM IST

मविआच्या जाहिरनाम्यात 5 मोठ्या घोषणा, वाचा कोणत्या?

महाविकास आघाडीची आज मुंबईतील बीकेसी येथे सभा पार पडली. या सभेतून राहुल गांधी यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या.

Nov 6, 2024, 08:35 PM IST

शिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय

दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय. 

Nov 2, 2024, 10:34 AM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी; बैलगाडीतून अर्ज भरायला गेलेल्या उमेदवारांसाठी भाजपने विमान पाठवले

Nashik Vidhan Sabha Election 2024 :  शिर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच बंडखोराची समजूत काढण्यासाठी भाजपने विमान पाठवले आहे. 

Oct 30, 2024, 04:52 PM IST