राष्ट्रवादीला मोठा धक्का, यांनी केला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
Oct 2, 2019, 07:34 PM IST'या' नेत्याचा शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र'
शिवसेना - भाजप युती झाली तरी दोन्ही पक्षात मोठी नाराजी उफाळून आली आहे.
Oct 2, 2019, 06:50 PM ISTनाशिकमधून भाजपचे दिनकर पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत
दिनकर पाटील हे नाराज आहेत.
Oct 2, 2019, 06:17 PM ISTगणेश नाईक यांच्यासाठी मुलगा संदीप यांची ऐरोलीतून माघार
भाजपच्या पहिल्या यादीत गणेश नाईकांना स्थान न मिळाल्याने गणेश नाईक नाराज होते.
Oct 2, 2019, 04:07 PM ISTकाँग्रेसची दुसरी यादी : पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुख यांना उमेदवारी
विधानसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे.
Oct 1, 2019, 11:15 PM ISTडहाणू विधानसभा मतदारसंघात माकपचे भाजप समोर आव्हान
डहाणू विधानसभा मतदारसंघात माकपने भाजपसमोर आव्हान उभे केले आहे.
Oct 1, 2019, 10:04 PM ISTपुण्यात भाजपने तिघांचा पत्ता कापला, चार नवे चेहरे
भाजपच्या तीन विद्यमानांचा पत्ता कापला गेला आहे.
Oct 1, 2019, 09:43 PM ISTकाँग्रेसच्या आणखी दोन आमदारांचा पक्षाला रामराम
कोकणातील आणि नंदुरबार जिल्ह्यातील आमदारांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे.
Oct 1, 2019, 09:11 PM ISTशिवसेना - भाजप युतीला बंडखोरीचे ग्रहण, हे बंडाच्या तयारीत
भाजप-शिवसेनेच्या उमेदवारी याद्या जाहीर होताच अनेक ठिकाणी बंडखोरी उफाळून आली आहे.
Oct 1, 2019, 08:50 PM ISTभाजपचा नवा नारा, 'फिर एक बार देवेंद्र सरकार'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच भाजपच्या निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा.
Oct 1, 2019, 07:26 PM ISTखडसेंसारखी अशी वेळ कोणावरही येऊ नये - सुधीर मुनगंटीवार
'अशी वेळ कुणावरही येऊ नये.'
Oct 1, 2019, 06:37 PM ISTआदित्य ठाकरेंसाठी वरळीचा मतदार संघ का निवडला?
वरळीतूनच आदित्य ठाकरे यांना का उमेदवारी दिली, याचीच जास्त चर्चा आहे.
Oct 1, 2019, 05:43 PM ISTकल्याण पश्चिम शिवसेनेला सोडल्याने तीव्र नाराजी, भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक.
Oct 1, 2019, 04:55 PM ISTनागपूर । महायुतीची घोषणा, CM कडून युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार
एका संयुक्त पत्रकाद्वारे सोमवारी भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा करण्यात आली. या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूर येथील कार्यक्रमात युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार केला.
Sep 30, 2019, 09:25 PM IST