काँग्रेसची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांविरोधात आशिष देशमुख रिंगणात
काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आहे.
Oct 3, 2019, 10:32 PM ISTखडसेंच्या उद्याच्या भूमिकेकडे लक्ष, खान्देशात मोठया घडामोडीची शक्यता
खडसेंचा राग कमी झालेला नाही. ते उद्या आपली भूमिका सकाळी ११.३० वाजता स्पष्ट करणार आहेत.
Oct 3, 2019, 09:05 PM ISTपालघरमधून श्रीनिवास वनगा, या आमदाराचा अखेरचा 'जय महाराष्ट्र'
पालघरमध्ये जोरदार राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. शिवसेनेला येथे जोरदार धक्का बसला आहे.
Oct 3, 2019, 07:17 PM ISTसंजय निरुपम यांचे काँग्रेस सोडण्याचे संकेत
काँग्रेसचे मुंबई शहरचे माजी अध्यक्ष संजय निरुपम नाराज.
Oct 3, 2019, 06:28 PM ISTआदित्य यांनी आजोबा बाळासाहेब ठाकरे यांचा घेतला आशीर्वाद, प्रतिमेसमोर टेकला माथा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी बिगुल वाजले आहे.
Oct 3, 2019, 05:03 PM ISTखंजीर खुपसला तरी चालेल पण भाजपचा विजय असो - मेधा कुलकर्णी
मला खंजीर खुपसला तरी चालले, पण कोणत्या वावड्या नको - मेधा कुलकर्णी
Oct 2, 2019, 11:28 PM ISTशिवसेनेचे उमेदवार आणि भाजपचे बंडखोर नेते आमने सामने, दोन गटात धक्काबुक्की
शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि भाजपचे बंडखोर नेते आमने सामने आल्यामुळे मोठा गदारोळ झाला.
Oct 2, 2019, 11:01 PM ISTऔरंगाबाद । शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपचे बंडखोर यांच्यात धक्काबुक्की
सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि भाजपचे बंडखोर नेते आमने सामने आल्यामुळे मोठा गदारोळ झाला. 'झी २४ तास'च्या 'दे दणा दण' कार्यक्रमात सत्तार आणि भाजप बंडखोर या दोन्ही गटात धक्काबुक्की झाली.
Oct 2, 2019, 11:00 PM ISTभाजपची दुसरी यादी : खडसे - तावडे - बावनकुळे - पुरोहितांना डावलले, नमिता मुंदडा - पडाळकर यांना संधी
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे.
Oct 2, 2019, 10:28 PM ISTपुणे । खंजीर खुपसला तरी चालेल, पण कोणत्या वावड्या नको - मेधा कुलकर्णी
माझ्या मतदार संघात दादांना बहुमत देणार, असे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी पहिल्याच मेळाव्यात जाहीर केले. मला खंजीर खुपसला तरी चालले, पण कोणत्या वावड्या नको, असेही ते म्हणाल्यात.
Oct 2, 2019, 10:15 PM ISTरत्नागिरी । एकही उमेदवार नसल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी
रत्नागिरीत एकही उमेदवार नसल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी
Oct 2, 2019, 10:10 PM ISTपुणे । कोथरुड येथे भाजप मेळावा, नाराज मेधा कुलकर्णी उशिरा व्यासपीठावर
पुणे कोथरुड येथे चंद्रकांत पाटील यांचा पहिलाच मेळावा, नाराज मेधा कुलकर्णी उशिरा व्यासपीठावर
Oct 2, 2019, 10:05 PM ISTमुंबई । भाजपचे काही दिग्गज नेते गॅसवर, दुसऱ्या यादीची प्रतिक्षा
भाजपचे काही दिग्गज नेत्यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने ते गॅसवर आहेत. त्यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांना दुसऱ्या यादीची प्रतिक्षा आहे.
Oct 2, 2019, 10:00 PM ISTनाशिक । बाळासाहेब सानप समर्थक बंडाच्या तयारीत, १४ नगरसेवक राजीनामा देणार?
नाशिक येथे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. बाळासाहेब सानप समर्थक बंडाच्या तयारीत असून भाजपचे १४ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
Oct 2, 2019, 09:45 PM IST