'मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो, पण यांनी...', शरद पवारांनी बोलून दाखवली मनातील सल
Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. पण काही लोकांनी आमच्यावर खटला केला आणि पक्षाचे मालक हे नाही तर आम्ही आहोत सांगितलं अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
Oct 29, 2024, 05:42 PM IST
भरसेभत अजित पवारांना अश्रू अनावर; शरद पवारांनी नक्कल करत दिलं जशास तसं उत्तर; म्हणाले 'साहेब भावनिक...'
Sharad Pawar on Ajit Pawar: आम्ही जिवाला जीव देणारी माणसं आहोत. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये. एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात. तुटायला वेळ लागत नाही अशा शब्दांत अजित पवारांनी (Ajit Pawar) टीका केल्यानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Oct 29, 2024, 05:07 PM IST
'माझी आई सांगतीये, दादाविरोधात...', अजित पवार भरसभेत भावूक, अश्रू रोखत म्हणाले 'माझी चूक झाली'
Ajit Pawar on Yugendra Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) बारामतीमधून (Baramati) युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना उमेदवारी जाहीर केल्याने काका-पुतण्यात लढाई होणार हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान यासंबंधी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) सभेत भावूक झाले.
Oct 28, 2024, 08:03 PM IST
Maharashtra Assembly Election : पक्ष, उमेदवारी आणि जबाबदारी... सुधीर साळवी जनसमुदायासमोर भावूक
नाराजीनाट्य, पक्षफोडी, मनधरणी या आणि अशा अनेक गोष्टींना विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर चांगलाच वेग मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबईतून अजय चौधरी आणि सुधीर साळवी समर्थकांमध्ये असणारे मतभेद, उमेदवारीवरून पेटलेला वाद या साऱ्यानं राजकीय घटनांना वेगळं वळण मिळालं. (Maharashtra Assembly Election)
Oct 26, 2024, 08:27 AM ISTसुप्रिया सुळेंना 'मोठ्या ताई' का म्हणता? चित्रा वाघ यांनी केला उलगडा, म्हणाल्या 'मोठ्या साहेबाची...'
Chitra Wagh on Supriya Sule: भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) जोरदार हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी 'झी 24 तास'च्या निवडणूक विशेष 'जाहीर सभे'त हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपण सुप्रिया सुळेंना 'मोठ्या ताई' का म्हणतो यामागील कारणही सांगितलं.
Oct 23, 2024, 07:52 PM IST
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, CM शिंदेंविरोधातील शिलेदार ठरला
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 65 उमेदवारांची नावं जाहीर कऱण्यात आली आहे.
Oct 23, 2024, 06:52 PM IST
Big News : मनसेची पहिली यादी जाहीर; राज ठाकरे यांनी केली उमेदवारांच्या नावांची घोषणा
Raj Thackeray : मनसेची पहिली यादी जाहीर झाली आहे. राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
Oct 21, 2024, 05:49 PM ISTMaharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्दे
Maharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले.
Oct 16, 2024, 12:18 PM IST
आरंभ...! निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच फडणवीसांनी केला शंखनाद
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा होताच आरंभ...म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Oct 15, 2024, 05:32 PM ISTमहाराष्ट्रात ऑन कॅमेरा मतदान, सर्व रेकॉर्डिंग होणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Maharashtra Vidhan Sabha election 2024 : महाराष्ट्रातील निवडणुक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी. मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित होऊ नये या अनुषंगाने निवडणुक आयोगाने अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
Oct 15, 2024, 04:42 PM ISTमहायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा, अजित पवारांनी फोनवरुनच केलं जाहीर, 'फलटण मतदारसंघात...'
Maharashtra Assembly Election: फलटण मतदारसंघात विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) हेच उमेदवार असतील असं अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हासोबत मतदारांनी राहावं असं फोनवरून अजित पवारांनी सांगितलं.
Sep 30, 2024, 04:48 PM IST
Maharashtra Assembly Election: '8 ते 10 ऑक्टोबर...', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं विधान
Maharashtra Assembly Election: 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता शरद पवारांनी वर्तवली आहे. 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान मतदान होईल असाही त्यांचा अंदाज आहे.
Sep 29, 2024, 06:24 PM IST
'पुढच्या 15 दिवसांत राज्यात...', अजित पवारांचं विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान
Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. 15 दिवसांत आचारसंहिता लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत.
Sep 22, 2024, 02:30 PM IST
'येत्या दोन महिन्यांनंतर...' विधानसभा निवडणुकीच्या तारखांबद्दल मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
Eknath Shinde : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांसंदर्भातील नवनवीन माहिती दर दिवशी समोर येत आहे. थोडक्यात राज्यात राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.
Sep 4, 2024, 07:48 AM IST
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत वाद?, पाहा काय म्हणालेत पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.
Jul 11, 2020, 12:29 PM IST