"अजित पवारांचं डील मुख्यमंत्रीपदासाठी झालं, विद्यमान मुख्यमंत्री घरी जाणार"; 10 ऑगस्टचा उल्लेख करत विधान
Ajit Pawar Will Replace Eknath Shinde As CM: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत एकूण 16 आमदार अपात्र ठरतील असं सांगतानाच सर्वोच्च न्यायालयामधील निकालाचा संदर्भ देताना अपात्रतेसंदर्भातील निर्णय लवकरच घ्यावा लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
Jul 3, 2023, 10:22 AM IST"समृद्धीवरील 25 मृतांवर सामुदायिक अंत्यसंस्कार सुरु असताना हे लोक राजभवनात पेढे वाटत होते, मिठ्या मारत होते"
25 Died In Samruddhi Accident and BJP Was Celebrating: अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी घेण्यात आलेला शपथविधीचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलायला हवा होता असं मत उद्धव ठाकरे गटाच्या खासदाराने व्यक्त केलं आहे.
Jul 3, 2023, 10:02 AM ISTफडणवीस अन् अजित पवारही उपमुख्यमंत्री! 22 जुलैला जुळून येणार अनोखा योगायोग
Unique Coincidence On 22 July With Reference To Ajit Pawar Devendra Fadnavis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर त्याच्याबरोबरच अन्य 9 राष्ट्रवादी आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने यंदाच्या 22 जुलै रोजी एक अनोखा योगायोग जुळून येत आहेत. काय आहे हा योगायोग जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Jul 3, 2023, 09:20 AM ISTराज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक! मोठ्या घोषणेची शक्यता? दिल्लीत मोदीही घेणार बैठक
Ajit Pawar Joined Shinde government Raj Thackeray Called For Meeting: रविवारी महाराष्ट्रात घडलेल्या मोठ्या राजकीय भूकंपनानंतर राज्यापासून ते केंद्रापर्यंत बैठकीचं सत्र सुरु झालं आहे. आज राज्यात आणि केंद्रातही अनेक महत्त्वाच्या बैठकी पार पडणार आहे.
Jul 3, 2023, 08:46 AM ISTशिंदे गटाच्या आमदारांना निधी न देणारे अजित पवार युतीत कसे? शिंदे म्हणाले, "मी आता मुख्यमंत्री आहे, त्यामुळे..."
Ajit Pawar Joins Maharashtra Government CM Eknath Shinde Reacts: अजित पवार यांच्यासहीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांनी काल राजभवनामध्ये पार पडलेल्या शपथविधी समारंभामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली.
Jul 3, 2023, 08:12 AM ISTMaharashtra Political Crisis: "काही दिवसांपूर्वी शरद पवारांनीच आम्हाला....," छगन भुजबळांचं मोठं विधान
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्र सरकारमध्ये (Maharashtra Government) सहभागी झाले असल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील अनेक मोठे नेते गेल्याने यामागे शरद पवार नाहीत ना? अशी शंका व्यक्त होत आहे. त्यातच आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं विधान केलं आहे.
Jul 2, 2023, 04:13 PM IST
'पहाटेचा शपथविधी' ते 'दुपारचा शपथविधी'... गेल्या साडेतीन वर्षात राज्यातील जनतेनं नेमका काय काय पाहिलं?
Ajit pawar joins eknath shinde led maharashtra government: अजित पवार यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर ठाकरे सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि आज म्हणजेच शिंदे सरकारमध्येही त्यांनी याच पदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 04:09 PM IST...अन् एका तासात अजित पवार विरोधी पक्षनेत्याचे उपमुख्यमंत्री झाले; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून शिंदे (Eknath Shinde), फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 03:48 PM IST
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा 9-9-9 चा अनोखा फॉर्म्युला! पाहा कसं असेल नव्या सरकारचं मंत्रीमंडळ
Ajit Pawar Joins Eknath Shinde Led Maharashtra Government: अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 03:32 PM ISTAjit Pawar Oath: अजित पवारांच्या बंडावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आम्ही तिघं..."
Ajit Pawar Oath: अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवली असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पाडलं आहे.
Jul 2, 2023, 03:13 PM IST
अजित पवारांसोबत राजभवनात कोणते महत्वाचे नेते पोहोचले?
Ajit Pawar Deputy CM Live Updates: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या विश्वासू आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले आहेत.
Jul 2, 2023, 01:56 PM ISTLongest Day Of Year : आजचा दिवस आहे 13 तास 25 मिनिटांचा; जाणून घ्या यामागील कारण...
Longest Day Of Year : 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आजचा दिवस हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?
Jun 21, 2023, 10:12 AM ISTकाळ्या तांदळाचे चमत्कारिक उपाय तुम्हाला माहितीय का? एकदा नक्की वाचा
Remedies of black rice : हिंदू धर्मात अक्षता म्हणजेच तांदळाला खूप महत्त्व दिले गेले आहे. अक्षताचा उपयोग सर्व शुभ कार्यात आणि पूजा विधी जसे की पूजा, जपममध्ये केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अक्षताशिवाय धार्मिक आणि शुभ कार्य अपूर्ण मानले जातात. एकीकडे अक्षताची पूजा केली जाते आणि दुसरीकडे काळ्या तांदळाचा वापर केला जातो. शास्त्रांनी काळ्या तांदळाचे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे मानवी जीवनात सुख-समृद्धी येते. काळ्या तांदळाचे हे उपाय अतिशय प्रभावी मानले जातात. जाणून घेऊया काळ्या तांदळावरील चमत्कारिक उपाय...
Jun 14, 2023, 04:38 PM ISTडॉक्टर कपल बालीला हनीमूनसाठी गेलं, अन् परतलेच नाही; आयुष्याची साथ ठरली फक्त 8 दिवसांची
Doctor Couple Died On Honeymoon: हातावरची मेहंदी अजून गेली नव्हती, नवीन संसाराला सुरुवात झाली नव्हती, हनीमूनच्या वेळी डॉक्टर कपलला एक चूक जीवावर बेतली.
Jun 12, 2023, 12:24 PM ISTWorld Food Safety Day : नेहमीच बाहेरचं खाताय? 'या' पदार्थांमधून होऊ शकते विषबाधा, वेळीच सावध व्हा!
World Food Safety Day 2023 : शरीर निरोगी ठेवण्यासाठी अन्नाची भूमिका सर्वात महत्वाची असते. पण लोकांच्या खाण्याच्या सवयी आणि गरजा लक्षात घेऊन अनेक गोष्टी बनवण्याच्या आणि वाढवण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. म्हणूनच दूषित अन्न आणि पाण्याच्या हानीबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न दिन (World Food Safety Day) साजरा केला जातो.
Jun 7, 2023, 09:59 AM IST