मराठी न्यूज

शालेय पोषण आहारात आढळले किडे, प्रिंसिपल म्हणाले गुपचूप खा, किड्यांमध्ये...

केंद्र सरकार पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना संपूर्ण देशभर राबवली जाते. पण योजनेतंर्गत काही शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचं समोर आलं आहे. एका शाळेत मुलांच्या जेवणात चक्क किडे आढळले.

Mar 9, 2023, 01:38 PM IST

Aishwarya rai विमानाच्या टॉयलेटमध्ये सिगरेट पिताना सापडली, अटक केल्यावर पुढे केलं Shah Rukh Khan चं नाव

इंडिगो एअरलाईन्स (Indigo Airlines) याप्रकरणी आरोपी ऐश्वर्या रायविरोधात एअरपोर्ट सुरक्षा दलाकडे प्राथमिक तक्रार दाखल केली आहे.

Feb 18, 2023, 12:02 PM IST

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी दाखवला 'तो' फोटो अन् लोकसभेत एकच हंगामा!

Rahul Gandhi, Budget Session 2023: पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचे नातं काय? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय.

Feb 7, 2023, 04:10 PM IST

IND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी अश्विनला रवी शास्त्रींचा कानमंत्र.. म्हणाले...

Border-Gavaskar Trophy 2023 : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत (IND vs AUS) दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे तर वनडे मालिका 17 मार्चपासून सुरु होईल.

Feb 7, 2023, 01:34 PM IST

Mumbai University: आत्ताची सर्वात मोठी बातमी, मुंबई विद्यापिठाच्या सर्व परीक्षा स्थगित, कारण आलं समोर!

Mumbai University : स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असं विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितलं आहे. 

Feb 2, 2023, 06:49 PM IST

Onling Shopping : मुलीने ऑनलाईन मागवलं Sanitary Napkins, पाकिट उघडताच बसला धक्का...

ऑनलाईन शॉपिंग करताना लोकांच्या मनात एक भीती असते, ती म्हणजे आपण मागवलेली वस्तू आपल्यापर्यंत व्यवस्थित येईल की नाही, काही घटनांमध्ये मागवलेल्या वस्तूऐवजी विट, साबणासारख्या वस्तू ग्राहकांच्या हातात पडल्या आहेत.

Jan 28, 2023, 06:02 PM IST

Davos 2023 : दावोसमध्ये वेश्याव्यवसाय जोरात; गडगंज संपत्ती असणारे अशी घेतायत 'खास' सेवा

World Economic Forum Excort Service in Davos : सध्या जगभर चर्चा आहे ती म्हणजे दावोस येथे भरलेल्या 'वर्ल्ड एकोनॉमिक फोरम'ची. परंतु आर्थिक भेटीगाठींसोबतच आणि व्यवहारांसोबत येथे अतिश्रीमंतांकडून खास सेवाही आकाराली जाते आहे, पाहूया काय आहे रिपोर्ट... 

Jan 20, 2023, 12:17 PM IST