मराठी न्यूज

Panipuri: पर्ण पेठेनं लुटला सराफा बाजारात पाणीपुरीचा आनंद; तुम्ही इकडची पाणीपुरी ट्राय केली?

Parna Pathe: सध्या सोशल मीडियावर अनेक फूड ब्लॉग्स (Food blogging) हे व्हायरल होत असतात. कधी पिझ्झा, पास्ता तर कधी अगदी मराठमोळ्या पदार्थांची अथवा भारतीय पदार्थांचीही खासियत आपल्याला कळते. अनेक सेलिब्रेटीही आपल्याकडील स्ट्रीट फूडचा (Street Food) आनंद लुटताना दिसतात. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं इंदौर, मध्य प्रदेश येथील सराफा बाजारातील पाणीपुरीचा आनंद लुटला आहे. 

Jan 14, 2023, 06:17 PM IST

Alia - Raha नाही तर Wallpaper वर Ranbir kapoor नं ठेवलाय 'या' खास व्यक्तीचा फोटो

Ranbir Kapoor Wallpaper: रणबीर कपूर आपल्या गोड स्माईलनं कायमच तरूणींना घायाळ करत असतो. त्यामुळे त्याच्या फॅन्सना कायम त्याच्या पर्सनल लाईफविषयी उत्सुकता लागून राहिलेली असते. तुम्हाला हे माहितीये का की त्याच्या मोबाईल वॉलपेपरवर नक्की कोणाचा फोटो आहे. 

Jan 8, 2023, 04:45 PM IST

Pune News: 6 व्या महिन्यातच ती जन्मला आली, आई-वडिल्यांची प्रतिक्रिया वाचून तुम्हीही...

21 व्या शतकात विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे. दरोरोज आपल्याला नवनवीन संशोधन पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यपणे गर्भधारणेनंतर बाळाच्या प्रसुतीचा काळ हा 9 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव कालावधीपूर्वीच अकाली प्रसूती होऊन आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात जन्म होतो. 

Jan 8, 2023, 03:14 PM IST

लेडी पठाण! ब्लॅक जीन्स आणि जॅकेटमध्ये Gauri Khan चा हॉट लुक ठरतोय चर्चचा विषय

Gauri Khan: बॉलिवूड अभिनेत्रीची फॅशन हा कायमच चर्चेचा विषय असतो. कोणी कधी काय घातलंय इथपासून ते कोण कधी कुठली फॅशन (Bollywood Fashion) फोलो करतंय इथपर्यंत सगळ्यांची गोष्टींची जनमानसात चर्चा रंगलेली असते. 

Jan 6, 2023, 09:20 PM IST

वाढत्या वयामुळे हिणवलं, आता 40 व्या वर्षीही बॉलिवूडच्या फेमस ब्रिटिश गायिकेनं शेअर केला Bold Photo

Sophie Choudry: या अभिनेत्री-गायिकेला एकेकाळी तिच्या वाढत्या वयामुळे ट्रोलर्सकडून हिणवलं गेलं होतं. आता तिनं वयाच्या 40 व्या वर्षीही बोल्ड फोटो शेअर केला आहे. 

Jan 6, 2023, 07:51 PM IST

Bollywood चे स्टार कीड्स प्रेम रंगी रंगले! नव्या वर्षात पाहा कोणी कोणी धरलीये प्रेमाची साथ?

Bollywood Star Kids Who are fallen in Love: बॉलिवूडमध्ये सध्या प्रेमाचे वारे वाहू लागले आहे त्यामुळे सध्याच्या आघाडी स्टारकीड्सच्या डेटिंग लिस्टची चर्चा आहे. 

Jan 6, 2023, 06:51 PM IST

धक्कादायक वास्तव! बकरीच्या गोठ्यात भरते Digital School, विद्यार्थ्यांची अवस्था तुम्हाला पाहवणार नाही...

Shocking Reality: गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला डिजिटल शाळेच्या नावाने शाबासकी मिळाली असली तरी जिल्हा परिषद शाळांचे सध्याचे चित्र वाईट दिसते आहे किंबहूना शिक्षण विभागाचेच पितळ उघडे पडत आहे.

Jan 5, 2023, 12:37 PM IST