Maharashtra Political Crisis: ...तर आज उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असते! निकाल वाचनादरम्यान सुप्रीम कोर्टाचं विधान
Supreme Court on Uddhav Thackeray Resignation: सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी निकालाचं वाचन करताना हे विधान केलं असून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं.
May 11, 2023, 12:32 PM ISTआत्ताची मोठी बातमी, महाराष्ट्रात शिंदे सरकार राहणार, सर्वोच्च न्यायालयाचा 'सुप्रीम' निर्णय!
SC Hearing on Maharashtra Government: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणानुसार राज्यात शिंदे सरकार कायम राहणात असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळं शिंदे सरकारसाठी हा मोठा दिलासा मिळाला आहे.
May 11, 2023, 12:29 PM ISTSC Hearing MLA Disqualification: मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विजय शिवतारे वर्षा निवासस्थानी फुलं घेऊन दाखल
SC Hearing MLA Disqualification: मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विजय शिवतारे वर्षा निवासस्थानी फुलं घेऊन दाखल
May 11, 2023, 12:25 PM ISTशिंदे गटाला मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती ठरवली बेकायदेशीर
Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे.
May 11, 2023, 12:16 PM IST
Maharashtra Political Crisis: मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण 7 जणांच्या घटनापीठाकडे
First Verdict On Maharashtra 16 MLA Disqualification: मागील 6 महिन्यांहून अधिक काळापासून सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. आज घटनापीठाने यासंदर्भातील निकाल दिला आहे.
May 11, 2023, 12:10 PM ISTसुप्रीम कोर्ट स्वतंत्र आहे की नाही हे आजच समजेल, अपात्रता निर्णय नरहरी झिरवळांकडे यायला हवा - संजय राऊत
SC Hearing MLA Disqualification: सुप्रीम कोर्ट स्वतंत्र आहे की नाही हे आजच समजेल, अपात्रता निर्णय नरहरी झिरवळांकडे यायला हवा - संजय राऊत
May 11, 2023, 10:55 AM ISTSC Hearing MLA Disqualification | सकाळी 11 वाजता शिंदे-फडणवीस सरकारचा फैसला, एकमताने कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता
SC Hearing MLA Disqualification LIVE | सकाळी 11 वाजता शिंदे-फडणवीस सरकारचा फैसला, एकमताने कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता
May 11, 2023, 10:30 AM ISTAjit Pawar Not Reachable: अजित पवार अज्ञातस्थळी रवाना, शिंदेंचे मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार?
Maharashtra Political Crisis: अजित पवार अज्ञातस्थळी रवाना, शिंदेंचे मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार?
May 11, 2023, 09:45 AM ISTकाय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ? संजय राऊत यांचे नरहरी झिरवळ यांच्यासाठी ट्ववीट
Video काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ? संजय राऊत यांचे नरहरी झिरवळ यांच्यासाठी ट्ववीट
May 11, 2023, 09:20 AM ISTMahrashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर असं असेल सत्तेचं समीकरण
SC Hearing on MLA Disqualification: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जर शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निकाल जर ठाकरेंच्या बाजूनं लागला तर मात्र शिंदेंसोबत गेलेल्या अनेक आमदारांचं मंत्री होण्याचं स्वप्न भंग पावणार आहे. अनेक महिन्यांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता..त्यामुळे शिंदेंसोबत मंत्रीपदाच्या आशेनं आलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याच्या चर्चा सुरु होत्या.
May 10, 2023, 11:54 PM ISTAmbedkar Jayanti 2023 : आज डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची जयंती, आयुष्य घडविणारे 10 प्रेरणादायी विचार
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023: समाजातील दीनदलितांना समानता आणण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचारांनी आजही लाखो तरुण प्रेरित आहेत. त्यांची शिकवण आणि त्यांचा विचारांचे अनुसरण केल्यामुळे त्यांचं आयुष्याला नवीन दिशा मिळाली आहे.
Apr 14, 2023, 06:26 AM ISTअरे, हा तर दुसरा अमिताभ! 'क्योंकी सास भी' मधल्या Ronit Roy च्या लेकाचा Latest Video पाहिलात का?
Ronit Roy Son Latest Video: रॉनित रॉय अभिनेता तुम्हा-आम्हाला सर्वांच्याच परिचयाचा (Ronit Roy Gumrah) आहे. त्याच्या भुमिकांचे आपण सगळेचजण फॅन्स आहोत. तुम्हाला माहितीये का की रॉनित रॉयचा मुलगाही त्याच्याएवढाच (Ronit Roy Son Height) देखणा आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ (Agastya Roy Video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 13, 2023, 01:42 PM ISTअमृता फडणवीस यांना लाच ऑफर करणाऱ्या अनिल जयसिंघानीला कशी झाली अटक? 72 तासांचा ऑपरेशनचा थरार जाणून घ्या
Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस यांना अनिक्षा नावाच्या एका महिलेने आपण फॅशन डिझायनर असल्याचं सांगितलं होतं. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याविरोधात कट रचला आणि धमकी दिल्याची समोर आल्यावर तिला अटक करण्यात आली. पण या घटनेचा मास्टर मॉइंड अनिल जयसिंघानी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
Mar 20, 2023, 04:59 PM ISTMaharashtra OPS Strike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 5 दिवस, संप कायम ठेवण्याचा निर्धार
Maharashtra Old Pension Scheme Strike : जुनी निवृत्ती वेतन योजना (Old Pension Scheme) पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका रुग्णसेवेला बसला आहे. संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला आहे. (Maharashtra Strike Update )
Mar 18, 2023, 08:41 AM ISTRishabh Pant: सेम ठिकाण, सेम दुर्घटना; ऋषभ पंतचा जिथं अपघात झाला, तिथंच उलटली कार; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
Shocking Car Accident Video: ऋषभ पंतचा (Rishabh Pant) अपघात झाला होता, त्याच ठिकाणी काल पुन्हा ट्रॅक्टर-ट्रॉलीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार उलटल्याची धक्कादायक घटना घडली.
Mar 16, 2023, 08:39 PM IST