मराठी न्यूज

वयाच्या साठीतही Salman ची Ex-girlfriend दिसते खूपच हॉट; जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य!

Salman Khan Girlfriend Sangeeta Bijlani Fitness: बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा कालच 57 वा वाढदिवस (Salman Kahn 57th Birthday) अख्ख्या बॉलिवूडमध्ये साजरा करण्यात आला. 

Dec 28, 2022, 08:00 PM IST

कुटुंबियांनी मुलाचा दशक्रिया विधी केला पण तो मात्र प्रेयसीसोबत पळून गेला!

आळंदी जवळील चऱ्होली बुद्रुकमध्ये मित्राची हत्या करून स्वतः च्या मृत्यूचा बनाव रचला गेल्याची धक्कादायक घटना (Shocking News) समोर आली आहे. हा सर्व खटाटोप प्रेयसीसोबत पळून जाण्यासाठी केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. 

Dec 28, 2022, 05:21 PM IST

Russian Youtubers: मुंबईत 60 मजली इमारतीत रशियन युट्यूबर्सची स्टंटबाजी, दोघांना बेड्या

Russian YouTubers Arrested in Mumbai : युट्यूबवर रील्स बनवायचं वेड सगळ्यानं आहे. सोशल मीडियावर (Social Media Reels) सतत कसले ना कसले तरी व्हिडीओज बनवण्याची क्रेझ तरूणांमध्ये वाढताना दिसते आहे.

Dec 27, 2022, 07:51 PM IST

Pune Crime: पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत, भरवस्तीत दोघांवर जीवघेणा हल्ला

Pune Crime: सध्या पुण्यातही अनेक तऱ्हेच्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. पुण्यात कोयत्यानं हाणामारी करण्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी रोड रोमिया, गॅंग, टोळ्या आणि मवालीपणाच्या घटना घडू लागल्या आहेत.

Dec 24, 2022, 08:09 PM IST

40 जम्बो कढई आमटी आणि 65 क्विंटल बाजरीची भाकरी, लज्जत चाखण्यासाठी 'या' गावात लागते झुंबड!

महाराष्ट्रातील प्रसिध्द असेल्या जुन्नर (Junnar News) या तालुक्यातील आणे येथील ग्रामदैवत श्री रंगदास स्वामींचा पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळा सुरू झाला असून उत्सवानिमित्त 40 जंब्बो कढई चविष्ट चवदार आमटी (Amti) आणि 65 क्विंटल बाजरीच्या लाखभर भाकरीची लज्जत चाखण्यासाठी भाविक गर्दी करू लागले आहेत. 

Dec 24, 2022, 07:21 PM IST

Samantha Ruth Prabhu पेक्षा तिच्या बिकीनीच्या किंमतीची जास्त चर्चा; चाहते म्हणाले ऐवढ्या पैशात....

Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिनं हिंदी आणि दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीमध्ये (South Indian Actress Bikini Look) आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती एका दुर्मिळ आजारानं ग्रस्त आहे त्यासाठी ती परदेशातही (Samantha Ruth Prabhu illness) आपल्या उपचारांसाठी गेली आहे. 

Dec 23, 2022, 05:42 PM IST

Fact check : गायीच्या दूधामुळे कोरोना बरा होऊ शकतो? काय आहे सत्य...

Fact Check: गायीचं दूध प्या, कोरोनामुक्त व्हा? गायीच्या दुधात कोरोना प्रतिबंधक प्रोटीन्स? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? करोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभुमीवर नक्की हे सत्य आहे तरी काय, याची माहिती जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेल. तेव्हा जाणून घेऊया या मागील नेमंक सत्य काय? 

Dec 22, 2022, 10:18 PM IST

डोकेबाज बाई; सोनं असं लपवलं की, Pune Airport वरील अधिकारी झाले Confuse

Pune Crime : सध्या विमानतळावरही धक्कादायक घटनांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे. त्यात अशीच एक धक्कादायक (shocking news) घटना समोर आली आहे. पुणे विमानतळावर एका महिलेनं सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न (pune airport news) केला आहे.

Dec 22, 2022, 07:34 PM IST

हे असं असतं Live-in-Relationship? girlfriend नं झोपेतून उठवलं म्हणून पार्टनरने चक्क तिच्यावर...

Pune Live in Relationship Crime: सध्या चर्चा आहे ती लिव्ह इन रिलेशनशिप्सची. आफताब आणि श्रद्धा वालकरच्या प्रकरणावरून लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship) हा शब्द सर्वात जास्त चर्चेत होता. याचे फायदे आणि तोटे यांवर आता सगळीकडे बोललं जात आहे.

Dec 22, 2022, 05:18 PM IST

Gondia Fire : दिव्याची ज्योत उंदीरानं पळवली अन् संपूर्ण घरच...

Gondia News: देवांजवळ सायंकाळी दिवा लावण्याची आपल्या सगळ्यांकडेच प्रथा आहे. परंतु या दिव्याची ज्योत उंदारानं नेल्याने घराला चक्क आग लागली आहे. या घटनेमुळे आगीत संपुर्ण (House on fire) घर जळून खाक झालं आहे. या आगीत अन्नधान्य साहित्य ही जळून खाक झाल्यानं लाखोंचं नुकसान झालं आहे. 

Dec 22, 2022, 01:06 PM IST

Trending news: 5 वर्षाचा मुलाला गंभीर आजार असल्याचं पालकं वाटलं पण निघालं काहीतरी भलतंच...

World News: हल्ली अनेक धक्कादायक प्रकार समोर येताना दिसत आहेत. त्यातून आता असाच एका भयंकर प्रकार इंग्लंडमध्ये (England) घडाला आहे. आधी त्याच्या पालकांना असं वाटलं की त्याला कुठलातरी गंभीर आजार झाला आहे परंतु त्याच्या पोटातून मॅगनेटिक टॉय्ज निघाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Dec 21, 2022, 10:11 PM IST

वसईत घडलं गॅंगवॉर! व्यक्तीवर 12 वेळा तलवारीने हल्ला; तलवारही वाकली

Vasai Gangwar News: हल्ली समाजात अनेक गैरप्रकार होताना दिसत आहेत. लोकांमध्ये असंतोष वाढलेला दिसत आहेत. त्यातून सध्या अशीच एक धक्कादायक (Shocking news) घटना समोर आली आहे. वसईत एका इसमाला तलवार, कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 

Dec 21, 2022, 12:47 PM IST

आलिया गेली Messi ची मॅच पहायला... बाळ झाल्यानंतरचं रूप पाहून चाहते झाले Shock!!!

Alia Bhatt and Ranbir Kapoor Spotted: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई वडील झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं नावं राहा (Alia Bhatt and Ranbir Kapoor Daughter) असं ठेवलं आहे. सध्या आपलं पेरेन्टहूड एन्जॉय करणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे नुकतेच मुंबईत फिका विश्चचषकाच्या अर्जेटिनाच्या विजयानंतर स्पॉट झाले आहेत.

Dec 20, 2022, 07:29 PM IST