मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात छगन भुजबळ ठाम; अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय
मराठा आरक्षण अधिसूचनेला मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे. तसेच त्यांनी ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार हे छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करणार आहेत.
Jan 29, 2024, 04:36 PM IST'राज्यात असंतोष...' भुजबळांपाठोपाठ नारायण राणेंचा अध्यादेशाला विरोध
Maratha Reservation : छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोध केला आहे.
Jan 28, 2024, 12:25 PM IST
'वाया गेलेल्या लोकांच्या...' आंतरवालीत पोहोचताच मनोज जरांगे सदावर्ते, भुजबळांवर बरसले
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पलटवार केला. भुजबळांच्या टीकाल मनोज जरांगे आंतरवालीत पोहोचल्यावर सडेतोड उत्तर दिलं.
Jan 28, 2024, 10:22 AM ISTMaratha Reservation | 'छातीवर हात ठेवून सांगा...', विनोद पाटलांची रोखठोक भूमिका, भुजबळांवर टीका करत म्हणाले...
Vinod Patil Statement : आरक्षण मागता अन् मागच्या दारानं एन्ट्री करतात (Maratha Reservation), अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली होती. त्यावरून आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय.
Jan 27, 2024, 06:35 PM ISTमराठा आरक्षणावर राज ठाकरेंनी सांगितली 'खरी परिस्थिती', म्हणतात "लोकसभा निवडणुकीआधी..."
Maharastra Politics : मनोज जरांगे यांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाला यश आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या प्रकरणावर ट्विट करत प्रतिक्रिया दिलीये.
Jan 27, 2024, 04:19 PM ISTMaratha Reservation: मराठा आंदोलनही संपलं का? पाहा मनोज जरांगे काय म्हणाले, 'मी चुकून...'
Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आंदोलन (Maratha Reservation) स्थगित केलेलं नाही. माझ्या तोंडून चुकून स्थगित शब्द निघाल्याचा दावा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. तसंच गरज लागल्यास पुन्हा मुंबईत धडकू असाही इशारा त्यांनी दिला आहे.
Jan 27, 2024, 10:06 AM IST
CM शिंदेची तडकाफडकी बैठक, शिष्टमंडळाची खलबतं, अन् 3 वाजता जरांगेंची PC; जाणून घ्या मध्यरात्री काय घडलं?
Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या वेगवान घडामोडींनंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपोषण सोडत असल्याचं जाहीर केलं. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती त्यांनी दिली.
Jan 27, 2024, 09:26 AM IST
Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य? वाचा पूर्ण यादी
Maratha Reservation: मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर मनोज जरांगे यांनी आपण उपोषण सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Jan 27, 2024, 08:15 AM IST
ओबीसी समाज नाराज झाला तर? जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर शिंदे सरकारचं उत्तर, 'आधीपासूनच मराठा...'
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मुंबईच्या वेशीपर्यंत दाखल झालेले मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण सोडणार असल्याची घोषणा केली आहे.
Jan 27, 2024, 07:46 AM ISTमनोज जरांगे पाटलांच्या मागण्या अखेर पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Demand: मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे उपोषण सोडणार आहेत.
Jan 27, 2024, 06:35 AM ISTमराठा आंदोलकांविरोधातील राजकीय गुन्हे मागे, मात्र...; CM शिंदेंकडून मध्यरात्रीच आदेश
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Demand: मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या या मागणीवर ठाम होते. अखेर सरकारने त्यांच्यासमोर मनतं घेत अंशत: ही मागणी मान्य केली आहे. यासंदर्भातील पत्रकच जरांगे-पाटलांना शिष्टमंडळाने दिलं आहे.
Jan 27, 2024, 06:05 AM ISTVIDEO | शेतकऱ्यांना थेट मुंबई-ठाण्यात शेतमाल आणता येणार, APMC जवळ मराठा आंदोलनामुळे निर्णय
Maratha Reservation Protest agricultural Vehicles Are Allowed To Pass Over Atal Setu
Jan 26, 2024, 10:35 PM ISTManoj Jarange Patil : 'सगेसोरये' म्हणजे नेमके कोण? मनोज जरांगे यांची मागणी काय?
Manoj Jarange Patil : कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तिनं आपल्या सग्यासोयऱ्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यास कुणबी दाखला द्यावा अशी मागणीही केलीय. त्यामुळे सरकार या मागण्या मान्य करणार का? याबाबत उत्सुकता आहे.
Jan 26, 2024, 10:03 PM IST'अध्यादेश मिळाला नाही तर', मनोज जरांगेंच्या 'या' प्रमुख मागण्या... राज्य सरकार मान्य करणार?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंतरवली सराटी इथून निघालेला मराठा मोर्चा नवी मुंबईतल्या वाशी इथं थांबला आहे. आज मराठा आंदोलक मुंबईत धडक देणार होते, पण जरांगेंनी राज्य सरकारला 27 जानेवारीच्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.
Jan 26, 2024, 06:36 PM ISTनजर जाईल तिथपर्यंत मराठाच मराठा... नवी मुंबईतील संयमी आंदोलनाचे फोटो पाहून व्हाल थक्क
Maratha Aarakshan Rally Navi Mumbai Manoj Jarange Patil Supporters: मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेनं येण्याचा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सकाळी 9 च्या सुमारास दाखल झालं. मात्र या ठिकाणी असलेली मराठा आंदोलकांची गर्दी जराही सरलेली नाही.
Jan 26, 2024, 12:51 PM IST