आताची मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांची नोटीस, 'या' ठिकाणी आंदोलनाची परवानगी नाही
Maratha Reservation Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मु्ंबईत धडक देणार आहे. मुंबईच्या वेशीवर येण्याआधीच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Jan 25, 2024, 02:19 PM ISTविकेंडला मुंबईबाहेर जात असाल तर थांबा! मराठा आरक्षण मोर्चामुळे वाहतूक बंद?
Maratha Reservation Protest : तत्पूर्वी हा मोर्चा लोणावळ्यातच शमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं असलं तरीही हा मोर्चा नवी मुंबई आणि नंतर मुंबईत धडला तर, त्यासाठी वाहतुकीत काही मोठे बदल करण्यात आले आहेत.
Jan 25, 2024, 11:20 AM ISTMaratha Reservation: मराठा मोर्चासाठी वाहतुकीत बदल; जुन्या मुंबई- पुणे हायवेपासून नवी मुंबईपर्यंत अशी असेल वाहतूक
Maratha Reservation Morcha Traffic Route: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येऊन लक्षवेधी आंदोलन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत.
Jan 25, 2024, 08:51 AM IST
Maratha Reservation : मुंबईत दाखल होण्याआधी मराठा मोर्चाचा मार्ग बदलला; आंदोलकांमध्ये नाराजी
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात मराठा समाजाच्या वतीनं आंदोलनांची वाट निवडलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
Jan 25, 2024, 07:17 AM IST
मनोज जरांगेंचं मराठा वादळ पुण्यात धडकलं, लाखो मराठा सहभागी... पाहा Drone ने टिपलेले Photo
Manoj Jarange Morcha Pune Latest Photo: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज येत्या 26 जानेवारीला मुंबईत धडक देणार आहे. लाखो मराठा या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मराठा मोर्चा पुण्यात दाखल झाला असून जरांगेंच्या स्वागतासाठी अभूतपूर्व गर्दी केलीय.
Jan 24, 2024, 08:29 PM IST'....तुम्हाला कान खोलून ऐकावं लागेल', गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल; 'तुम्ही कायद्यापेक्षा...'
Maratha Reservation Morcha News: मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना हजर राहण्यास सांगितलं असून, हे मोठं यश असल्याचं गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sarvarte) म्हणाले आहेत. तसंच मनोज जरांगे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
Jan 24, 2024, 05:15 PM IST
मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच हायकोर्टाची नोटीस; दिला दोन आठवड्यांचा वेळ
Manoj Jarange Mumbai Morcha Latest Update: मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने मुंबई पोलिसांनाही नोटीस बजावली असून आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
Jan 24, 2024, 04:08 PM IST
Manoj Jarange-Patil : दादागिरीची भाषा करू नका, जरांगेंकडून पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम
Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षणासाठी मिळल्याशिवाय आता माघार नाही, असा ठाम भूमिका घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मायभूमीत जरांगे पाटील पोहोचल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात
Jan 21, 2024, 08:32 AM IST'100 टक्के आरक्षण मिळेल पण',... मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजन यांचे अत्यंत महत्वाचे वक्तव्य
पुण्यातील रांजणगावमध्ये 22 जानेवारीला मनोज जरांगेंची सभा होणार आहे. पोलीस अधिक्षकांसह मराठा समन्वयकांनी सभास्थळाची पाहणी केली.
Jan 20, 2024, 09:42 PM ISTManoj Jarange Patil : 'मी तुमच्यात असो-नसो...' जरांगे यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी मनोर जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.
Jan 20, 2024, 12:40 PM ISTमराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, 'या' मागण्या सरकार मान्य करतील का?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तसेच सरकारला दिलेला वेळ आता संपत असून जरंगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी रवाना झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या सरकार मान्य करतील का? आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 20, 2024, 12:35 PM ISTमनोज जरांगेंनी शेवटचा डाव टाकत सरकारला धरलं वेठीस, मुंबईला निघण्यापूर्वी केली ही घोषणा
Maratha Reservation : मराठ्यांची एकजूट सोडू नका माझं काहीही झालं तरीही चालेल असंही मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रवास सुरु केला आहे.
Jan 20, 2024, 11:53 AM IST'एवढी मस्ती कुठून आली?', छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल, म्हणाले "गोपीनाथ मुंडे असते तर..."
Chhagan Bhujbal On Gopinath munde : गोपीनाथ मुंडे असते तर हे प्रश्नच निर्माण झाले नसते. ओबीसीच्या नशिबी दुर्दैव आलंय, असं म्हणत त्यांनी नाव न घेता पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
Jan 13, 2024, 09:59 PM ISTआईच्या जातीवरून मुलाला जात प्रमाणपत्र द्या; जरांगे यांची मागणी सरकार मान्य करणार का ?
कुणबी नोंदी सापडलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणारच. मात्र चुकीचे दाखले दिल्यास कडक कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणावरील निवेदन मुख्यमंत्र्यांनी सादर केले.
Dec 19, 2023, 06:24 PM ISTबेवडा पिऊन किडन्या गेल्या, छगन भुजबळ यांची जरांगेंवर जहरी टीका; शिंदे सरकारवरही टीका
मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आणखी पेटणार आहे. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Dec 17, 2023, 08:22 PM IST