'24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..' मनोज जरांगेंनी मांडली भूमिका
Maratha Reservation: आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, 50 टक्क्यांच्या आत ते आरक्षण होईल का? जर ते टिकेल तर तो मराठ्यांचा विजय आहे.
Dec 15, 2023, 11:25 AM ISTMaratha Reservation : 'मेरिटवर आरक्षण द्या' म्हणाऱ्या उदयनराजेंनी जरांगेंना काय दिला कानमंत्र?
Udayanraje bhosale Advice to Manoj jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी रान पेटवलंय. मराठ्यांना सरसकट कुणबीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केलीय. त्यावर आता उदयनराजेंनी जरांगेंना कानमंत्र दिला आहे.
Nov 18, 2023, 08:35 PM ISTMaharastra Politics : छगन भुजबळ यांच्या 'व्हायरल ऑडिओ क्लिप'वर मनोज जरांगे यांचं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...
Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : आम्हाला अजून आरक्षण मिळाले नाही मग आम्ही अतिक्रमण कुठं केले आणि आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचे आहे. कोण काय टीका करेल याकडे आम्ही लक्ष देणार नाही, असं मनोज जरांहे भूजबळांच्या ऑडिओ क्लिपवर म्हणाले आहेत.
Nov 6, 2023, 05:33 PM ISTMaharatra Politics : मनोज जरांगेंचा 'मध' पॅटर्न कुणासाठी ठरणार कडू? बेरजेचं गणित कुणाची लावणार वाट?
Maharatra BJP Politics : मनोज जरांगेंनी चौंढीमध्ये धनगरांच्या आरक्षण मंचावर जाऊन धनगरांना एक होण्याचं आवाहन केलं. जरांगे धनगरांना सोबत घेऊन एक वेगळा प्रयोग करु पाहतायेत...
Oct 27, 2023, 08:48 PM ISTMaharastra Politics : मराठा आरक्षणासाठी रोहित पवार यांनी घेतला धक्कादायक निर्णय!
Rohit Pawar On Maratha reservation : राजकीय वर्तुळातून देखील मनोज जरांगे यांना समर्थन मिळताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 25, 2023, 11:31 PM ISTMaharastra News : मराठा नाराज, तर ओबीसींचा इशारा! आरक्षणाच्या चक्रव्युहात फसलं सरकार?
Maharastra reservation Controvesy : मराठा आरक्षणासाठी स्थापित केल्या शिंदे समितीला महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कोर्टात जाण्याचा ओबीसी (OBC) समाजाचा इशारा दिलाय. तर जरांगेंचा (Manoj Jarange) अल्टिमेटम संपायला अवघे काही तास उरलेत.
Oct 23, 2023, 08:30 PM ISTMaharastra Politics : "...तर शरद पवार यांची सभा उधळवून लावली असती"
Maratha Reservation Protesters : मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय. शरद पवार (Sharad Pawar) सोलापूर दौऱ्यावर आले असते तर सभा उधळवून लावली असती, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.
Oct 23, 2023, 06:25 PM ISTMaharastra Politics : मराठा नाराज पण राजकारण्यांचा नवा डाव! ओबीसी बैठकांचा सपाटा का?
OBC meetings in maharastra Politics : ओबीसींमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. त्यानंतर ओबीसी नेते अस्वस्थ झाले,आगामी काळातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून आता ओबीसी बैठकांचा सपाटा लावला जातोय. मराठे-ओबीसी वाद शमवण्याचा हा प्रयत्न आहे की राजकीय समीकरणं? बघूया...
Oct 16, 2023, 09:14 PM ISTमनोज जरांगेच्या सभेसाठी 7 कोटी रुपये आले कुठून? छगन भुजबळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल
मनोज जरांगेच्या सभेसाठी 7 कोटी रुपये आले कुठून? समता परिषदेच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी हा सवाल उपस्थित केला. बैठकीतली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Oct 12, 2023, 09:50 PM IST...ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही; जरांगे अन् कुणबी प्रमाणपत्रावर नारायण राणेंची स्पष्टोक्ती
सरसकट कुणबी दाखले ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली आहे. मराठ्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा सर्व्हे करा अशी देखील राणेंची मागणी आहे.
Sep 14, 2023, 04:58 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत झाला अत्यंत महत्वाचा ठराव; मनोज जरांगे उपोषण मागे घेणार?
मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं असं अवाहन सर्वपक्षिय बैठकीनंतर करण्यात आलेय. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत ठराव. जस्टिस शिंदेंच्या नेतृत्वात समितीची स्थापना करण्यात आलेय.
Sep 11, 2023, 10:46 PM ISTGR काढला तरी उपोषणावर ठाम; मनोज जरांगे यांनी सरकारला फोडला घाम
मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना जीआरची प्रत दिली. तसंच सुधारणा असल्यास मुंबईत येऊ चर्चा करण्याची विनंती केली.
Sep 7, 2023, 04:37 PM ISTमनात आणले तर सरकार एका दिवसात आरक्षणाचा GR काढू शकतं; मनोज जरांगे यांनी सुचवला तोडगा
एका दिवसात अध्यादेश काढता येईल एवढे पुरावे आम्ही मराठा समाजाच्या मदतीने देऊन. सरकारला पुरावे शोधण्यात वेळ वाया घालवण्याची गरज नाही. सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावं अस आवाहन जरांगे यांनी सरकारले केले आहे.
Sep 6, 2023, 06:33 PM ISTजीआर काढल्याशिवाय उपोषण मागे नाही, सरकारला आणखी 4 दिवसांची मुदत...दुसरी फेरीही निष्फळ
मराठा आरक्षणाचा वादावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. सरकारने जीआर काढल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे. त्यामुळे सरकारला आता घाम फुटला आहे.
Sep 5, 2023, 07:13 PM ISTमंत्री म्हणाले- ताणू नका, जरांगे म्हणाले- दबाव आणू नका! शिष्टमंडळाच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
Maratha Reservation: एका दिवसात जीआर काढणं शक्य नसल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले. दरम्यान एका महिन्याचा अवधी कशासाठी असा प्रश्न जरांगे यांनी विचारला.
Sep 5, 2023, 05:51 PM IST