मनोज जरांगे

मनोज जरांगे यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डींग; महाराष्ट्रातील या बड्या नेत्याने दिला प्रस्ताव

Manoj Jarange election : मनोज जरांगेंना उमेदवारी द्या असा प्रस्ताव वंचित बहुजन महाविकास आघाडीने दिला आहे. जालना मतदार संघातून  निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे असा हा प्रस्ताव आहे. 

Feb 28, 2024, 06:06 PM IST

मनोज जरांगेंना बीडमधून उमेदवारी देणार? पत्रकारांचा प्रश्न ऐकताच शरद पवार खदकन हसले अन्...

Sharad Pawar Press Conference : शरद पवार गट बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे, असा दावा भाजपा नेते आशिष देशमुख केला होता. त्यावर शरद पवार काय म्हणाले पाहा...

Feb 27, 2024, 09:42 PM IST

'बोलवता धनी कोण?..', 'त्या' भेटीत जरांगेंशी काय बोललो? शरद पवारांनी सर्वच सांगितलं...

 Manoj Jarange Patil SIT: राजेश टोपे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवरदेखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 27, 2024, 07:37 PM IST

Maharastra Politics : '...तर मी राजकीय संन्यास घेईल', दरेकरांच्या आरोपावर राजेश टोपे स्पष्टच म्हणाले...

Praveen Darekar allegation : दरेकर यांनी याप्रकरणी शरद पवार यांचंच नाव घेतलं नाही, तर माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचेही नाव घेतलं.

Feb 27, 2024, 06:06 PM IST

'...तर पोलिसांना कारवाई करावी लागेल', स्क्रिप्ट कोणाची? देवेंद्र फडणवीस म्हणतात 'सागर बंगल्यावर जर...'

Maharastra Politics : अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता मनोज जरांगेंच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis On Manoj Jarange) उत्तर दिलं आहे.

Feb 25, 2024, 08:08 PM IST

Breaking News : माझा बळी पाहिजे, देतो... फडणवीस यांचे नाव घेत मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले

Maratha Reservation : मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे यांनी गंभीर आरोप केले आहेत. 

Feb 25, 2024, 02:52 PM IST

मनोज जरांगेंच्या लढ्याला गालबोट, आरोप करणाऱ्यांना सरकारचं पाठबळ?

Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. कधीकाळी जरांगेंचे खास सहकारी असलेल्या मंडळींनीच त्यांच्यावर गंभीर आरोपांची चिखलफेक सुरू केलीय.

Feb 22, 2024, 04:53 PM IST

'आज अधिवेशात काही झालं नाही तर....,'मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. मराठ्यांना सरसकट  कुणबीतून आरक्षण  देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. 

Feb 20, 2024, 08:01 AM IST

जे आमदार मराठा आरक्षणाचं समर्थन करणार नाहीत…’ अधिवेशनापूर्वी काय म्हणाले मनोज जरांगे?

 Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.  विशेष अधिवेशनात सगेसोयरेंच्या कुणबी नोंदीच्या मुद्यावर चर्चा होणार नाही अशी माहिती समोर आली आहे.  

Feb 19, 2024, 07:04 PM IST

मराठा आरक्षणाची धग वाढली; मनोज जरांगेंची प्रकृती खालावताच राज्याच्या 'या' भागांत कडकडीत बंद

Maratha Reservation latest news : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अद्यापही काही मागण्यांची पूर्तता न झाल्या कारणानं मनोज जरांगे काही दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत. 

 

Feb 16, 2024, 10:30 AM IST

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, आरोग्य तपासणीसाठी नकार दिल्यामुळे डॉक्टरांचं पथक फिरलं माघारी

Manoj Jarange :  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहे. आज तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. 

Feb 12, 2024, 10:44 AM IST

'काहीजण सुपाऱ्या घेऊन....' मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार

Manoj Jarange on MNS Chief Raj Thackeray:  मराठ्यांत फूट पाडण्याच तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असेही ते राज ठाकरेंना म्हणाले. 

Feb 2, 2024, 09:15 PM IST

मनोज जरांगेंना 24 तास सरकारी सुरक्षा, गुप्तवार्ता विभागाच्या आदेशानंतर निर्णय

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना सुरक्षा पुरवावी अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Feb 2, 2024, 06:02 PM IST

Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; राज्य शासनाची ठाम भूमिका

Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरलेला असतानाच आता राज्यभर सुरु असणारं मराठा आरक्षणाच्या हेतूनं केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे. 

 

Feb 2, 2024, 08:13 AM IST