मनसेच्या नव्या भूमिकेमुळे चंदूमामा ठाकरे बंधुंना एकत्र आणणार का?
मनसेनेने आपली ताकद वाढवलेय. आणखी एक नगरसेवक इंजिनाला जोडून आपली संख्या दहा केली. त्यामुळे मनसेच्या हाती केडीएमसीच्या सत्तेच्या चाव्या आल्यात. त्यामुळे ठाकरे बंधुंचे मामा चंदूमामा वैद्य यशस्वी मध्यस्ती करु शकतील का, याचीच आता उत्सुकता लागलेय.
Nov 5, 2015, 07:16 PM ISTकल्याण-डोंबिवली पालिकेत मनसेचा स्वतंत्र गट, कोकण आयुक्तांना पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 05:49 PM ISTकेडीएमसीत नवी खेळी, मनसेचा वेगळा स्वतंत्र गट
कल्याण डोंबिवलीत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी खेळी खेळली आहे. आपल्या एक समर्थकासह १० नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केलाय.
Nov 5, 2015, 04:43 PM ISTकल्याणमध्ये मनसे शिवसेना-भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 06:11 PM ISTकेडीएमसीसाठी उद्धव-राज ठाकरेंना एकत्र आणणार चंदूमामा वैद्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 04:09 PM ISTचंदूमामा ठाकरे बंधुंचे करणार 'कल्याण'
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्मान सेना युती व्हावी यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य यांनी प्रयत्न सुरू केलेत.
Nov 4, 2015, 03:56 PM ISTशिवसेनेकडून दीपेश आणि रमेश म्हात्रे अर्ज भरणार
शिवसेना उद्या कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी दावा करण्याची शक्यता आहे... शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे हे दोघे महापौरपदासाठी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Nov 4, 2015, 03:16 PM ISTकडोंमपा अपडेट: शिवसेना उद्या महापौरपदासाठी दावा करणार?
शिवसेना उद्या कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी दावा करण्याची शक्यता आहे... ४ अपक्ष नगरसेवक, काँग्रेसचे ३ आणि राष्ट्रवादीचा १ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचं पुढे आलंय. त्यामुळे सेनेचं संख्याबळ ५९च्या घरात पोहोचतंय.
Nov 4, 2015, 02:39 PM ISTमनसेला शिवसेना भाजपकडून कोणताही प्रस्ताव नाही-मनसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 09:02 PM ISTकेडीएमसी निवडणूक : पाहा विभागानुसार राजकीय पक्षांना मिळालेल्या जागा
महानगरपालिका निवडणुचा निकाल लागला. मात्र, कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. पालिकेत त्रिशंकू अवस्था आहे. यापार्श्वभूमीवर विभागानुसार राजकीय पक्षांना त्या ठिकाणी किती जागा मिळाल्यात. कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहिले, याचा हा आढावा.
Nov 2, 2015, 06:53 PM ISTकल्याण-डोंबिवली निवडणुकीत राज ठाकरेंचा लकी नंबर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकचा विकास कल्याण-डोंबिवलीकरांनी नाकारलाय. मात्र, राज ठाकरेंचा लकी नंबर त्यांना या निवडणुकीत मिळवून दिलाय. मागील निवडणुकीत २७ जागा जिंकणाऱ्या मनसेला केवळ ९ जागाच राखता आल्यात.
Nov 2, 2015, 03:35 PM ISTसोशल मीडियावर शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
Nov 2, 2015, 03:25 PM ISTकडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ३० ते ६० चा निकाल
राज्यात प्रचंड गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीये... राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपानं अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी १० वाजता सुरू होईल... दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झालीये... यंदा कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४७ टक्के मतदान झालंय.
Nov 2, 2015, 08:28 AM ISTLIVE UPDATE : शिवसेना ५१, भाजप ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, इतर ११
शिवसेना-भाजपच्या आरोप-प्रत्यारोपात रंगलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा निकाल.
Nov 2, 2015, 08:05 AM ISTडोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यावर तलवारीने हल्ला
कल्याण डोंबिवलीत आज मतदानाच्या दिवशी भाजप - मनसे कार्यकर्त्यांत राडा पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनर्थ टाळला.
Nov 1, 2015, 07:23 PM IST